अवेळी आलेल्या पावसाने अंग सारे भिजून गेले आणि .. तुझ्या सोबत घालवलेल्या क्षणांनी मनही ओलं चिंब झाले हद्यातल्या कप्प्यात दडलेल्या आठवणी हळूच बाहेर आल्या दोन नयनांच्या पापण्यांवर त्याही अलगद विसावल्या... दाटलेल्या ढंगाना पावसाने मोकळे केले आणि तूझ्या आठवणीने स्तब्ध माझ्या मनाला फितूर केले ..
मोना विलास सणस
रिपोर्टर
मोना माळी-सणस
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस