खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


सोन्यात गुंतवणुकीचा ओघ कायम

मुंबई ः सप्टेंबरमध्ये गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (ईटीएफ)मध्ये 446 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. देशातला सणांचा हंगाम पाहता जोरदार मागणीमुळे गुंतवणुकीचा ओघ पुढेही कायम राहण्याची अपेक्षा आहे. गेल्या महिन्यात गोल्ड ईटीएफमध्ये 24 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक आली. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (अम्फी) च्या आकडेवारीनुसार, गुंतवणूकदारांनी जुलैमध्ये गोल्ड ईटीएफमधून निव्वळ 61.5 कोटी रुपये काढले.

गोल्ड ईटीएफ श्रेणीमध्ये आतापर्यंत तीन हजार 515 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक झाली आहे. जुलै हा एकमेव महिना होता जेव्हा या योजनेतून पैसे काढले गेले. या श्रेणीतल्या फोलिओची संख्या सप्टेंबरमध्ये 14 टक्क्यांनी वाढून 24.6 लाख रुपये झाली, जी ऑगस्टमध्ये 21.46 लाख रुपये होती. या वर्षी आतापर्यंत फोलिओची संख्या 56 टक्क्यांनी वाढली आहे. सणासुदीच्या अगोदर पिवळ्या धातूच्या किमतीत सुधारणा’ झाल्यामुळे गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक वाढली आहे. एलएक्सएमईच्या संस्थापक प्रीती राठी गुप्ता यांच्य मतानुसार गेल्या महिन्यात गोल्ड ईटीएफमध्ये खूप चांगला प्रवाह होता. अस्थिर बाजारपेठेतल्या गुंतवणूकदारांसाठी त्यात गुंतवणूक करणं हा एक सुरक्षित पर्याय आहे, ज्यामुळे त्यातली गुंतवणूक वाढली आहे. याशिवाय, सोन्याच्या वाढत्या किंमतींमुळे गुंतवणूकदारही त्याकडे आकर्षित होत आहेत. एप्रिल-सप्टेंबर 2021 या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत देशातली सोन्याची आयात अनेक पटींनी वाढून 24 अब्ज रुपये झाली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. देशात सोन्याची मागणी वाढल्याने आयात वाढली आहे. सोन्याची आयात चालू खात्यावरील तुटीवर परिणाम करते. गेल्या आर्थिक वर्षात याच काळात सोन्याची आयात 6.8 अब्ज रुपये होती. या वर्षी सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात अनेक पटींनी वाढून 5.11 अब्ज डॉलर्स झाली. सप्टेंबर 2021 मध्ये ती  6014 दशलक्ष रुपये होती. दुसरीकडे, चांदीची आयात एप्रिल-सप्टेंबरमध्ये 15.5 टक्क्यांनी घटून 619.3 दशलक्ष रुपये झाली. तथापि, चांदीची आयात सप्टेंबरमध्ये 55.23 दशलक्ष रुपये झाली, जी सप्टेंबर 2020 मध्ये 923 दशलक्ष रुपये होती.

सोन्याच्या आयातीत लक्षणीय वाढ झाल्यामुळे सप्टेंबरमध्ये देशाची व्यापार तूट 22.6 अब्ज डॉलरच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली. वर्षभरापूर्वी याच महिन्यात ती 2.96 अब्ज डॉलर होती. आयात आणि निर्यातीतला फरक म्हणजे व्यापारातली तूट. भारत हा सोन्याचा जगातला सर्वात मोठा आयातदार देश आहे. भारत वार्षिक आधारावर 800 ते 900 टन सोन्याची आयात करतो. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत रत्नं आणि दागिन्यांची निर्यात 19.3 अब्ज रुपये झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत ती 8.7 अब्ज रुपये इतकी होती. जेम आणि ज्वेलरी एक्सपर्ट प्रमोशन कौन्सिलचे (जीजेईपीसी) अध्यक्ष कॉलिन शाह म्हणाले की सणासुदीचा हंगाम आणि जास्त मागणीमुळे सोन्याची आयात वाढली आहे. निर्यातदार संस्था फिफोचे महासंचालक अजय सहाय यांनीही याला दुजोरा दिला. सोन्याच्या आयातीत वाढ ही मुख्यत्वे मागणी वाढल्यामुळे झाली आहे.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट