खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


आर्टिफिशियल स्वीटनर, डाएट ड्रिंक्स वाढवताहेत हृदयविकाराचा धोका

मुंबईः आर्टिफिशियल स्वीटनर आणि डाएट ड्रिंक्स घेण्याची सवय असेल तर सतर्क राहण्याची गरज आहे. यामुळे हृदयविकार आणि मृत्यूचा धोका वाढतो. 50 ते 59 वर्षं वयोगटातल्या 80 हजार महिलांवर केलेल्या अभ्यासातही हे सिद्ध झालं आहे.

संशोधनात म्हटलं आहे की दिवसातून दोनपेक्षा जास्त डाएट ड्रिंक घेणार्‍यांना असा सर्वाधिक धोका असतो. न्यूयॉर्कच्या अल्बर्ट आइनस्टाईन कॉलेज ऑफ मेडिसिनच्या संशोधकांच्या मते, महिलांवर 12 वर्षं केलेल्या अभ्यासात असं दिसून आलं आहे की दोनपेक्षा जास्त डाएट ड्रिंक्स घेतल्याने इस्केमिक स्ट्रोकचा धोका 31 टक्क्यांनी वाढतो. संशोधनात, 5.1 टक्के महिला होत्या. त्यांनी दोन किंवा अधिक डाएट ड्रिंक्स घेतली. त्यांच्यामध्ये स्ट्रोक व्यतिरिक्त, लठ्ठपणाचा धोकादेखील वाढला होता. दोन किंवा अधिक पेयं सेवन करणार्‍यांमध्ये स्ट्रोकचा धोका 23 टक्क्यांनी वाढतो. त्याच वेळी, कोरोनरी हृदयरोगाचा धोका 29 टक्के तर मृत्यूचा धोका 16 टक्क्यांनी वाढतो. अशा लोकांमध्ये मेंदूच्या रक्तवाहिन्यांमधील रक्ताच्या गुठळ्यामुळे होणार्‍या इस्केमिक स्ट्रोकचा धोका जास्त असतो. हा सर्वात सामान्य प्रकारचा स्ट्रोक आहे.

आर्टिफिशियल स्वीटनर ही रसायनं आहेत. ती खाद्यपदार्थ आणि पेय गोड बनवण्याचं काम करतात. त्यांची चव साखरेसारखीच असते. डाएट ड्रिंक्स सॉफ्ट ड्रिंक्ससारखी असतात, फरक फक्त कॅलरीजमध्ये असतो. या सर्व पेयांमध्ये आर्टिफिशियल स्वीटनरचा वापर केला जातो. त्याचं जास्त प्रमाणात सेवन केल्यास आरोग्याला अनेक प्रकारे हानी पोहोचते. पश्‍चिम बंगाल आणि छत्तीसगडमध्ये स्ट्रोकच्या रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. मात्र, यामागील नेमकं कारण कळू शकलेलं नाही. याला सामोरं जाण्यासाठी, स्ट्रोकच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. स्ट्रोक टाळण्यासाठी मधुमेह, धूम्रपान आणि उच्च रक्तदाब नियंत्रित करणं आवश्यक आहे.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट