खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


वेगाने चालण्याचा व्यायाम केल्याने घटतो हृदयविकाराचा धोका

चालणं आरोग्यासाठी चांगलं असतं हे सर्वांनाच माहीत आहे; पण वेगाने चालणं हृदयाच्या आरोग्यासाठीही चांगलं असतं, हे फार कमी लोकांना माहीत असेल. अमेरिकेच्या ब्राउन युनिव्हर्सिटीच्या अलीकडील संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की वेगाने चालण्याचा व्यायाम करणार्‍या स्त्रियांना हृदयविकाराचा धोका 34 टक्के कमी असतो.

अभ्यासादरम्यान, संशोधकांनी 50 ते 79 वयोगटातल्या 25 हजार 183 महिलांच्या आरोग्य नोंदींचं विश्‍लेषण केलं. त्यात महिलांच्या चालण्याच्या वेगाचाही उल्लेख होता. या सहभागींचा सुमारे 17 वर्षं मागोवा घेण्यात आला. या दरम्यान एक हजार 455 महिलांना हृदयविकाराचा झटका आला. चालण्याचा वेग 4.8 किलोमीटर प्रतितासापेक्षा जास्त राखणार्‍या महिलांना हृदयविकाराचा धोका 34 टक्के कमी होता तर 3.2 किलोमीटर प्रति तास वेग राखणार्‍यांना 27 टक्के कमी धोका होता. या संशोधनाचे प्रमुख लेखक डॉ. चार्ल्स ईटन यांच्या मते चालण्याचा वेग हा हृदयाच्या आरोग्याचं मोजमाप आहे. तुम्हाला वेगाने चालता येत नसेल तर सतर्क राहावं. हृदयविकाराचा धोका असणार्‍या महिलांच्या हृदयातून शरीराला पुरेसं रक्त मिळण्याची प्रक्रिया विस्कळीत होत होती. ही वृद्धत्वाची समस्या असून चांगल्या जीवनशैलीद्वारे सुधारली जाऊ शकते, असंही संशोधकांना आढळलं.

जलद चालण्यामुळे शरीरातली रक्ताभिसरणाची प्रक्रिया संतुलित राहते, असं संशोधकांचं मत आहे. हृदयाशी संबंधित इतर समस्यांचा धोकाही त्यामुळे कमी होतो. अमेरिकन जेरियाट्रिक्स सोसायटीच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार, हळू चालण्यामुळे हृदयाच्या स्नायूंना काही प्रकारचं नुकसानदेखील होऊ शकतं. अभ्यासाचे परिणाम स्पष्टपणे दर्शवतात की वेगवान चालणार्‍यांना हळू चालणार्‍यांपेक्षा अधिकफायदे मिळतात. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की या अभ्यासाने ब्रिटनमधल्या 27 हजार महिलांवर केलेल्या पूर्वीच्या संशोधनाला बळकटी मिळते. जलद चालणार्‍यांना हृदयाशी संबंधित धोका 20 टक्के कमी असतो. चालण्याचा वेग सुधारून हृदयाचं आरोग्य चांगलं राखता येतं, हेही निकालांवरून स्पष्ट झालं आहे.

आठवड्यातून एक तास वेगाने चालणं धोका कमी करू शकतं. हे आठवड्यातून दोन तास मध्यम किंवा संथ गतीने चालण्यासारखं आहे. म्हणजेच वेगाने चालू न शकणार्‍या महिलांनाही सरासरी वेगाने चालणं फायदेशीर ठरतं. इतकंच नाही तर कमी कालावधीसाठी वेगाने चालणं हे आठवड्यातून 150 मिनिटं व्यायाम करण्याइतकंच फायदेशीर आहे.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट