खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


अर्थसंकल्पानंतर सोन्यातल्या गुंतवणुकीत वाढ

मुंबईः  सोन्याचे दागिने वा डिजिटल सोने (म्हणजेच गोल्ड ईटीएफ) ही नेहमीच चांगली गुंतवणूक मानली जाते. विशेष म्हणजे यात कोणताही धोका नसतो. वाढत्या महागाईच्या काळात सोन्याची चमक आणखी वाढली आहे. विशेष म्हणजे यामध्ये गुंतवणूकदारांचं आकर्षण अजूनही कायम आहे. गुंतवणूकदार सतत सोन्यात गुंतवणूक करत आहेत.

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियाच्या मते उच्च महागाई दर आणि वाढत्या बाजार मूल्यांकनामुळे, गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचं केंद्र राहिलं आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये गोल्ड ईटीएफमध्ये चार हजार 814 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. 2020 मध्ये ती सहा हजार 657 कोटी रुपये होती.

क्वांटम म्युच्युअल फंडाचे एमडी आणि सीईओ जिमी पटेल म्हणतात जागतिक रिकव्हरी आणि चांगल्या गुंतवणूकदारांच्या सेंटिमेट्समुळे 2021 मध्ये सोन्याच्या ईटीएफ प्रवाहात महामारीच्या वर्षाच्या तुलनेत घट झाली; मात्र उच्च चलनवाढीचा दर आणि अमेरिकेतली मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हच्या भूमिकेमुळे 2022 मध्येही गोल्ड ईटीएफ आकर्षक राहतील. अमेरिकन मध्यवर्ती बँकेने आर्थिक धोरण कडक केल्याने डॉलर आणि अमेरिकमध्ये बाँड यील्ड वाढेल. हे सोन्यासाठी अडथळा बनू शकतात. 2020 मध्ये गोल्ड ईटीएफमधली गुंतवणूक वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे महामारी. याशिवाय आर्थिक स्थिती नरमल्याने आणि जागतिक व्याजदरात घट झाल्यामुळे सोन्यातली गुंतवणूकही फायदेशीर ठरली.

गोल्ड ईटीएफ गुंतवणूकदारांना वर्षभर आकर्षित करत आहे. शेअर्समध्ये तेजी असूनही त्याचं आकर्षण कायम राहिलं. गेल्या वर्षी केवळ जुलैमध्ये गोल्ड ईटीएफमधून पैसे काढले गेले. या महिन्यात गुंतवणूकदारांनी गोल्ड ईटीएफमधून 61.5 कोटी रुपये काढले. डिसेंबर 2021 पर्यंत गोल्ड फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता 30 टक्क्यांनी वाढून 18 हजार 405 कोटी रुपये झाली आहे. गुंतवणुकीचा ओघ एक वर्षापूर्वी 14 हजार 174 कोटी रुपये होता.-  हिमांशू श्रीवास्तव, मॉर्निंगस्टार इंडियाचे सहयोगी संचालक व्यवस्थापक (संशोधन)

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट