Breaking News
उरण - विजय विकास सामाजिक संस्थाच्या वतीने मोहपाडा रसायनी साई मंदिर येथे झालेल्या काता आणि कुमिते कराटे स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सुयश मिळविले. सिनियर इंस्ट्रक्टर विकास भोईर , सागर कडू , प्रगती भोईर/घरत आणि ज्युनिअर इंस्ट्रक्टर अथर्व प्रफुल्ल घरत या सर्वांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यानी एकूण 10 सुवर्ण पदक, 9 रजत पदक, 8 कांस्य पदक पटकावले .
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai