खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


कळवा-ऐरोली एलिव्हेटेड मार्गाला गती

सिडकोच्या जमीन हस्तांतरणाचा प्रश्‍न सूटणार 

नवी मुंबई ः कळवा ते ऐरोली एलिव्हेटेड मार्गासाठी साडेचार हजार चौ.मी. जमीन मध्य रेल्वेला हस्तांतरित करण्याचा निर्णय सिडकोच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली व पुढील लोकल प्रवासासाठी नवी मुंबईतून ये-जा करणार्‍या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पातील अडथळा दूर झाला असून, हस्तांतरणाची प्रक्रिया सिडको व रेल्वे या दोन्ही प्राधिकरणांच्या माध्यमातून लवकरच सुरू केली जाणार आहे.

मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकातून नवी मुंबईच्या दिशेने जाणार्‍या प्रवाशांसाठी कळवा-ऐरोली उन्नत रेल्वेमार्गाची घोषणा करण्यात आली होती. 2015मध्ये या प्रकल्पासाठी रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी देऊन 428 कोटींचा प्रकल्प तयार करण्यात आला होता. परंतु या प्रकल्पाची वेळेत सुरुवात झाली नाही. सल्याने आणि प्रकल्पामध्ये अडथळा ठरणार्‍या अतिक्रमित झोपडपट्ट्या हटविण्यासाठी अतिरिक्त निधीची गरज निर्माण झाल्यामुळे हा प्रकल्प 519 कोटींपर्यंत वाढला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन होऊन रेल्वे प्रशासनाकडून नवी मुंबईच्या ऐरोली दिशेकडील कामाला सुरुवातही करण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव या प्रकल्पाची रखडपट्टी सुरु होती. एकएक करुन यातील अडचणींवर मात करण्यात आली. सिडकोचे जमीन हस्तांतरण अजूनही झाले नाही. यासाठी खासदार राजन विचारे यांनी सिडको आणि मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांची बैठक नवी मुंबईत घेतली. या प्रकल्पासाठी एमआयडीसी आणि राज्य सरकारने आपली जमीन रेल्वेकडे हस्तांतरित केली आहे. मात्र सिडकोने जमीन हस्तांतरण केले नाही. ही जमीन तात्काळ हस्तांतरित करावी, अशी सूचना राजन विचारे यांनी सिडको प्रशासनाला केली होती. त्या अनुषंगाने तात्काळ कारवाई करण्याचे आदेश सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी प्रशासनाला दिले. डिसेंबर 2021 पर्यंत दिघा रेल्वे स्थानक सुरू होणार असून कळवा-ऐरोली एलिव्हेटेड रेल्वे मार्ग आणि दिघा रेल्वेस्थानक या दोन्ही प्रकल्पांमध्ये असलेले अडथळे दूर झाले आहेत. एलिव्हेटेड मार्गासाठी सिडकोच्या जमीन हस्तांतरणाचा प्रश्‍नही मार्गी लागला आहे. यामुळे ठाणे रेल्वेस्थानकाचा भार देखील कमी होणार आहे. तसेच प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे. 

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट