खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


प्रदुषणामुळे कृत्रिम फुप्फुसे दहा दिवसांत काळीकुट्ट

खारघर, तळोजात पीएम 2.5 हा प्रदूषणकारी घटक अधिक प्रमाणात

नवी मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून पनवेल, खारघर, तळोजा परिसरातील हवेची गुणवत्ता ढासळत चालली असून प्रदुषणाची पातळी वाढत चालली आहे. शीव-पनवेल महामार्ग आणि नवीन बांधकामांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणाची मात्रा वाढली असून ‘वातावरण’ या पर्यावरण संस्थेने केलेल्या एका जनमत चाचणीत खारघरच्या उत्सव चौकाजवळ लावण्यात आलेली कृत्रिम फुप्फुसे केवळ दहा दिवसांत काळेकुट्ट पडल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. 

नवी मुंबई, पनवेल, उरण या महामुंबई क्षेत्रात मोठ्या प्रमाणात शासकीय व खासगी बांधकाम प्रकल्प होत आहेत. त्याचबरोबर प्रदूषण वाढवणार्‍या वाहनांची रहदारी या शहराच्या मध्यवर्ती भागातून जात आहे. त्यामुळे दोन्ही प्रकारांत प्रदूषणाची पातळी वाढत असून नागरिकांना श्वसनाचे तसेच डोळ्यांचे विकार वाढले आहेत. या भागात पर्यावरणविषयक काम करणार्‍या ‘वातावरण’ या सामाजिक संस्थेने नोव्हेबर ते डिसेंबर या एक महिन्यात येथील प्रदूषणाची पातळी खासगीरीत्या तपासून पहिली. त्यात खारघर, तळोजा या क्षेत्रात सकाळी प्रभात फेरी करणे धोकादायक असल्याची बाब समोर आली आहे. याचा सर्वाधिक त्रास हा ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना होत असून येथील वातावरणात पीएम 2.5 हा प्रदूषणकारी घटक अधिक प्रमाणात असल्याचे आढळून आले आहे. वाढत्या प्रदूषणाचा हा अहवाल संस्थेने पनवेलचे आयुक्त सुधाकर देशमुख यांना सादर केला, पण त्यांनी प्रदूषण तपासणे किंवा त्यावर उपाययोजना करण्याचे काम हे राज्य प्रदूषण मंडळाचे असल्याचे सांगितले. पनवेल पालिका ही या शहराचे उत्तरदायित्व सांभाळत असल्याने पालिकेच्या वतीने प्रदूषण मंडळाकडे ही गंभीर बाब सांगता आली असती असे येथील नागरिकांचे मत आहे. 

पालिका अथवा सिडको या वाढत्या प्रदूषणाबाबत गांभीर्याने पाहात नसल्याने वातावरणने 15 जानेवारीला सेक्टर 7 मधील वर्दळीच्या ठिकाणी ‘द बिलबोर्ड दॅट ब्रेथ्स’ अशी शीर्षके देऊन पांढर्‍या रंगाची कुत्रिम फुप्फुसे एका फलकावर लावली. फलकावर लावलेल्या दुसर्‍या दिवसांपासून ही फुप्फुसे काळी पडू लागली होती. दहाव्या दिवशी ही फुप्फुसे काळीकुट्ट पडल्याचे खारघरवासीयांनी पाहिले. कृत्रिम फुप्फुसे इतकी काळी पडू शकतात तर आपल्या हृदयाची फुप्फुसे येथील प्रदूषणाने किती काळी पडत असतील, असा प्रश्न खारघरवासीयांना पडला आहे. या वाढत्या प्रदूषणाची दखल किमान सरकारने आता तरी घ्यावी अशी अपेक्षा खारघरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे. तळोजा एमआयडीसीतील वाढत्या प्रदूषणामुळे या भागात जास्त प्रदूषण वाढले आहे. हरित लवादानेही येथील प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यात हा प्रकार समोर आल्याने चिंता वाढली आहे.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट