विविध समिती सभापतींची निवड
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 07, 2026
- 29
नवी मुंबई ः महापालिकेच्या स्थायी समिती, परिवहन समिती, 8 प्रभाग समिती, 6 विषय समिती व 5 तदर्थ समित्यांच्या सभापतीपदासाठी तसेच 6 विशेष समित्यांच्या उपसभापतीपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्याने सर्व समिती सभापतींची व 6 विशेष समित्यांच्या उपसभापतींची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करत पिठासन अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी निवड झालेल्या समिती सभापतींचे अभिनंदन केले.
- स्थायी समिती सभापती - अशोक भाऊसाो. पाटील
- परिवहन समिती सभापती - विकास कुंडलीक झंजाड
8 प्रभाग समिती
- “अ” प्रभाग समिती सभापती- दिपक रघुनाथ पवार
- “ब” प्रभाग समिती सभापती - रुपाली किस्मत भगत
- “क” प्रभाग समिती सभापती - शैला जगदीश पाटील
- “ड” प्रभाग समिती सभापती - प्रकाश नानाभाऊ मोरे
- “इ” प्रभाग समिती सभापती - चंद्रभागा शंकर मोरे
- “फ” प्रभाग समिती सभापती - ललिता घनशाम मढवी
- “जी” प्रभाग समिती सभापती - हेमांगी अंकुश सोनावणे
- “एच” प्रभाग समिती सभापती - भरत कृष्णा भोईर
6 विषय समिती
- आरोग्य परिरक्षण व वैद्यकीय सहाय्य समिती - डॉ. जयाजी कृष्णा नाथ (सभापती)
- गणेश प्रकाश सकपाळ (उपसभापती)
- महिला व बालकल्याण समिती सलुजा संदीप सुतार (सभापती)
- रूपाली किस्मत भगत (उपसभापती)
- पाणी पुरवठा व मलनि:स्सारण समिती रविकांत भगवान पाटील (सभापती)
- डॉ.प्रणाली काशिनाथ पाटील (उपसभापती)
- समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समिती रंजना सुधाकर सोनावणे (सभापती)
- सुरेखा अशोक नरबागे (उपसभापती)
- विधी समिती सायली नारायण शिंदे (सभापती)
- शिवाजी बाजीराव खोपडे (उपसभापती)
- क्रीडा, सांस्कृतिक व युवक कल्याण समिती गिरीश कान्हा म्हात्रे (सभापती)
- राजू भालचंद्र मढवी (उपसभापती)
5 तदर्थ समिती
- नगररचना विभागाकडील कामकाजासंबंधात तदर्थ समिती सुरज बाळाराम पाटील (सभापती)
- आरोग्य विभागाकडील कामकाजासंबंधात तदर्थ समिती डॉ.जयाजी कृष्णा नाथ (सभापती)
- अभियांत्रिकी विभागाकडील कामकाजासंबंधात तदर्थ समिती शशिकांत हंबीरराव राऊत (सभापती)
- नगररचना, आरोग्य, अभियांत्रिकी विभाग वगळून इतर सर्व विभागाकडील कामकाजासंबंधात तदर्थ समिती सुधाकर संभाजी सोनवणे (सभापती)
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai