19 व्या मालमत्ता प्रदर्शनाला सुरुवात

के्रडाई आणि बिल्डर्स असोसिएशन ऑफ नवी मुंबईच्या 19 व्या मालमत्ता प्रदर्शनाचे उद्धाटन शुक्रवारी वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. हे प्रदर्शन 10 डिसेंबरपर्यंत खुले राहणार आहे.