ऐरोलीत नमोस्तुते पर्व 3 चे आयोजन आग्रोळी गावालगतच्या समाज मंदिराची दुरवस्था मैदानासाठी ग्रामस्थांचा मोर्चा गैरहजर कर्मचाऱ्यांना केले वेतन अदा शिरीष आरदवाड यांच्या नियुक्तीला आव्हान सहकारी बँकिंग क्षेत्रातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र महाराष्ट्रात सिडको संचालक मंडळाच्या पुनर्रचनेची शासनाकडे मागणी हजारो कोटींचा एफएसआय घोटाळा उद्यान विभागाचे बिनडोक वृक्षारोपण वाशी खाडीपुलावरील 6 पदरी मार्ग खुला सीबीडीत सदोष गटाराचे बांधकाम सिडकोकडून सेवा हक्क कायद्याची पायमल्ली सुरुच वास्तुविशारद हितेन सेठीवर कारवाई करा स्वराजच्या ‌‘दादा‌’गिरीला नाईकांचा दणका नवी मुंबई महापालिकेत करवसुली अधिकाऱ्यांची चंगळ वाशीमध्ये बालनाट्य शिबिराचे आयोजन नवी मुंबई, पनवेलचे पालिका आयुक्त तृतीय नवीमुंबईचा अर्श चौधरी देशात अव्वल बेलापूर टर्शिअरी ट्रीटमेंट प्लान्ट अंतिम टप्प्यात नैनातील टीपीएस सुनावणीसाठी मुदतवाढ नवी मुंबई पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन जे.एम.म्हात्रे महाविकास आघाडीतून बाहेर तपानंतर मिळणार भोगवटा प्रमाणपत्र सिडकोकडून फसवणूक सुरुच इंजेक्शन मोर्चानंतर घर निश्चितीसाठी मुदतवाढ अतिरिक्त तळोजा एमआयडीसी बाधितांना योग्य मोबदला मिळावा पालिकेचा 412 कोटी करवसुलीचा विक्रम सिडकोच्या मालमत्ता हस्तांतरण शुल्कात वाढ ऐरोलीत मँग्रोव्ह पार्क उभारण्यासंदर्भात अहवाल तयार करावा - वनमंत्री गणेश नाईक वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर सायलेंट व्हॅली पुनर्विकासावरुन अशांत विद्यार्थ्यांनी बनविले 28000 बीजगोळे पालिकेने ओलांडले 800 कोटी करवसूलीचे उद्दिष्ट भूसंपादनापूर्वी 4500 कोटींची कामे मंजुर सिडकोचे खाजगी भागीदारीतून घनकचरा प्रक्रिया केंद्र नवी मुंबईत भाईगिरी नाही, तर ताईगिरीच चालणार... नवी मुंबईत अत्याधुनिक ऑप्टिकल सिस्टीम चाचणी सुविधा 62 किलो प्लास्टिक जप्त सिडको घरांसाठी दोन अटी शिथिल 55 दिवसांनतरही विमानतळबाधितांकडे दुर्लक्ष ...अन्यथा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द मॉरीशस मध्ये कर्मवीरायण चित्रपटाचे प्रदर्शन डॉ. गणेश मुळे यांना पदोन्नती अपोलोत लंग लाईफ स्क्रीनिंग प्रोग्राम मॉडर्न स्कुलच्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड 30 वर्ष जुन्या इमारतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडीट कोकिलाबेन रुग्णालयात डायबेटिक फूट क्लिनिक पनवेल महापालिकेचा कारभार होणार पेपरलेस अर्बन हाटचे परिचलन केंद्रिय वस्त्रोद्योग विभागाकडे ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास ऐरोलीत नमोस्तुते पर्व 3 चे आयोजन आग्रोळी गावालगतच्या समाज मंदिराची दुरवस्था मैदानासाठी ग्रामस्थांचा मोर्चा गैरहजर कर्मचाऱ्यांना केले वेतन अदा शिरीष आरदवाड यांच्या नियुक्तीला आव्हान सहकारी बँकिंग क्षेत्रातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र महाराष्ट्रात सिडको संचालक मंडळाच्या पुनर्रचनेची शासनाकडे मागणी हजारो कोटींचा एफएसआय घोटाळा उद्यान विभागाचे बिनडोक वृक्षारोपण वाशी खाडीपुलावरील 6 पदरी मार्ग खुला सीबीडीत सदोष गटाराचे बांधकाम सिडकोकडून सेवा हक्क कायद्याची पायमल्ली सुरुच वास्तुविशारद हितेन सेठीवर कारवाई करा स्वराजच्या ‌‘दादा‌’गिरीला नाईकांचा दणका नवी मुंबई महापालिकेत करवसुली अधिकाऱ्यांची चंगळ वाशीमध्ये बालनाट्य शिबिराचे आयोजन नवी मुंबई, पनवेलचे पालिका आयुक्त तृतीय नवीमुंबईचा अर्श चौधरी देशात अव्वल बेलापूर टर्शिअरी ट्रीटमेंट प्लान्ट अंतिम टप्प्यात नैनातील टीपीएस सुनावणीसाठी मुदतवाढ नवी मुंबई पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन जे.एम.म्हात्रे महाविकास आघाडीतून बाहेर तपानंतर मिळणार भोगवटा प्रमाणपत्र सिडकोकडून फसवणूक सुरुच इंजेक्शन मोर्चानंतर घर निश्चितीसाठी मुदतवाढ अतिरिक्त तळोजा एमआयडीसी बाधितांना योग्य मोबदला मिळावा पालिकेचा 412 कोटी करवसुलीचा विक्रम सिडकोच्या मालमत्ता हस्तांतरण शुल्कात वाढ ऐरोलीत मँग्रोव्ह पार्क उभारण्यासंदर्भात अहवाल तयार करावा - वनमंत्री गणेश नाईक वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर सायलेंट व्हॅली पुनर्विकासावरुन अशांत विद्यार्थ्यांनी बनविले 28000 बीजगोळे पालिकेने ओलांडले 800 कोटी करवसूलीचे उद्दिष्ट भूसंपादनापूर्वी 4500 कोटींची कामे मंजुर सिडकोचे खाजगी भागीदारीतून घनकचरा प्रक्रिया केंद्र नवी मुंबईत भाईगिरी नाही, तर ताईगिरीच चालणार... नवी मुंबईत अत्याधुनिक ऑप्टिकल सिस्टीम चाचणी सुविधा 62 किलो प्लास्टिक जप्त सिडको घरांसाठी दोन अटी शिथिल 55 दिवसांनतरही विमानतळबाधितांकडे दुर्लक्ष ...अन्यथा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द मॉरीशस मध्ये कर्मवीरायण चित्रपटाचे प्रदर्शन डॉ. गणेश मुळे यांना पदोन्नती अपोलोत लंग लाईफ स्क्रीनिंग प्रोग्राम मॉडर्न स्कुलच्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड 30 वर्ष जुन्या इमारतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडीट कोकिलाबेन रुग्णालयात डायबेटिक फूट क्लिनिक पनवेल महापालिकेचा कारभार होणार पेपरलेस अर्बन हाटचे परिचलन केंद्रिय वस्त्रोद्योग विभागाकडे ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास ऐरोलीत नमोस्तुते पर्व 3 चे आयोजन आग्रोळी गावालगतच्या समाज मंदिराची दुरवस्था मैदानासाठी ग्रामस्थांचा मोर्चा गैरहजर कर्मचाऱ्यांना केले वेतन अदा शिरीष आरदवाड यांच्या नियुक्तीला आव्हान सहकारी बँकिंग क्षेत्रातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र महाराष्ट्रात सिडको संचालक मंडळाच्या पुनर्रचनेची शासनाकडे मागणी हजारो कोटींचा एफएसआय घोटाळा उद्यान विभागाचे बिनडोक वृक्षारोपण वाशी खाडीपुलावरील 6 पदरी मार्ग खुला सीबीडीत सदोष गटाराचे बांधकाम सिडकोकडून सेवा हक्क कायद्याची पायमल्ली सुरुच वास्तुविशारद हितेन सेठीवर कारवाई करा स्वराजच्या ‌‘दादा‌’गिरीला नाईकांचा दणका नवी मुंबई महापालिकेत करवसुली अधिकाऱ्यांची चंगळ वाशीमध्ये बालनाट्य शिबिराचे आयोजन नवी मुंबई, पनवेलचे पालिका आयुक्त तृतीय नवीमुंबईचा अर्श चौधरी देशात अव्वल बेलापूर टर्शिअरी ट्रीटमेंट प्लान्ट अंतिम टप्प्यात नैनातील टीपीएस सुनावणीसाठी मुदतवाढ नवी मुंबई पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन जे.एम.म्हात्रे महाविकास आघाडीतून बाहेर तपानंतर मिळणार भोगवटा प्रमाणपत्र सिडकोकडून फसवणूक सुरुच इंजेक्शन मोर्चानंतर घर निश्चितीसाठी मुदतवाढ अतिरिक्त तळोजा एमआयडीसी बाधितांना योग्य मोबदला मिळावा पालिकेचा 412 कोटी करवसुलीचा विक्रम सिडकोच्या मालमत्ता हस्तांतरण शुल्कात वाढ ऐरोलीत मँग्रोव्ह पार्क उभारण्यासंदर्भात अहवाल तयार करावा - वनमंत्री गणेश नाईक वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर सायलेंट व्हॅली पुनर्विकासावरुन अशांत विद्यार्थ्यांनी बनविले 28000 बीजगोळे पालिकेने ओलांडले 800 कोटी करवसूलीचे उद्दिष्ट भूसंपादनापूर्वी 4500 कोटींची कामे मंजुर सिडकोचे खाजगी भागीदारीतून घनकचरा प्रक्रिया केंद्र नवी मुंबईत भाईगिरी नाही, तर ताईगिरीच चालणार... नवी मुंबईत अत्याधुनिक ऑप्टिकल सिस्टीम चाचणी सुविधा 62 किलो प्लास्टिक जप्त सिडको घरांसाठी दोन अटी शिथिल 55 दिवसांनतरही विमानतळबाधितांकडे दुर्लक्ष ...अन्यथा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द मॉरीशस मध्ये कर्मवीरायण चित्रपटाचे प्रदर्शन डॉ. गणेश मुळे यांना पदोन्नती अपोलोत लंग लाईफ स्क्रीनिंग प्रोग्राम मॉडर्न स्कुलच्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड 30 वर्ष जुन्या इमारतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडीट कोकिलाबेन रुग्णालयात डायबेटिक फूट क्लिनिक पनवेल महापालिकेचा कारभार होणार पेपरलेस अर्बन हाटचे परिचलन केंद्रिय वस्त्रोद्योग विभागाकडे ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास ऐरोलीत नमोस्तुते पर्व 3 चे आयोजन आग्रोळी गावालगतच्या समाज मंदिराची दुरवस्था मैदानासाठी ग्रामस्थांचा मोर्चा गैरहजर कर्मचाऱ्यांना केले वेतन अदा शिरीष आरदवाड यांच्या नियुक्तीला आव्हान सहकारी बँकिंग क्षेत्रातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र महाराष्ट्रात सिडको संचालक मंडळाच्या पुनर्रचनेची शासनाकडे मागणी हजारो कोटींचा एफएसआय घोटाळा उद्यान विभागाचे बिनडोक वृक्षारोपण वाशी खाडीपुलावरील 6 पदरी मार्ग खुला सीबीडीत सदोष गटाराचे बांधकाम सिडकोकडून सेवा हक्क कायद्याची पायमल्ली सुरुच वास्तुविशारद हितेन सेठीवर कारवाई करा स्वराजच्या ‌‘दादा‌’गिरीला नाईकांचा दणका नवी मुंबई महापालिकेत करवसुली अधिकाऱ्यांची चंगळ वाशीमध्ये बालनाट्य शिबिराचे आयोजन नवी मुंबई, पनवेलचे पालिका आयुक्त तृतीय नवीमुंबईचा अर्श चौधरी देशात अव्वल बेलापूर टर्शिअरी ट्रीटमेंट प्लान्ट अंतिम टप्प्यात नैनातील टीपीएस सुनावणीसाठी मुदतवाढ नवी मुंबई पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन जे.एम.म्हात्रे महाविकास आघाडीतून बाहेर तपानंतर मिळणार भोगवटा प्रमाणपत्र सिडकोकडून फसवणूक सुरुच इंजेक्शन मोर्चानंतर घर निश्चितीसाठी मुदतवाढ अतिरिक्त तळोजा एमआयडीसी बाधितांना योग्य मोबदला मिळावा पालिकेचा 412 कोटी करवसुलीचा विक्रम सिडकोच्या मालमत्ता हस्तांतरण शुल्कात वाढ ऐरोलीत मँग्रोव्ह पार्क उभारण्यासंदर्भात अहवाल तयार करावा - वनमंत्री गणेश नाईक वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर सायलेंट व्हॅली पुनर्विकासावरुन अशांत विद्यार्थ्यांनी बनविले 28000 बीजगोळे पालिकेने ओलांडले 800 कोटी करवसूलीचे उद्दिष्ट भूसंपादनापूर्वी 4500 कोटींची कामे मंजुर सिडकोचे खाजगी भागीदारीतून घनकचरा प्रक्रिया केंद्र नवी मुंबईत भाईगिरी नाही, तर ताईगिरीच चालणार... नवी मुंबईत अत्याधुनिक ऑप्टिकल सिस्टीम चाचणी सुविधा 62 किलो प्लास्टिक जप्त सिडको घरांसाठी दोन अटी शिथिल 55 दिवसांनतरही विमानतळबाधितांकडे दुर्लक्ष ...अन्यथा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द मॉरीशस मध्ये कर्मवीरायण चित्रपटाचे प्रदर्शन डॉ. गणेश मुळे यांना पदोन्नती अपोलोत लंग लाईफ स्क्रीनिंग प्रोग्राम मॉडर्न स्कुलच्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड 30 वर्ष जुन्या इमारतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडीट कोकिलाबेन रुग्णालयात डायबेटिक फूट क्लिनिक पनवेल महापालिकेचा कारभार होणार पेपरलेस अर्बन हाटचे परिचलन केंद्रिय वस्त्रोद्योग विभागाकडे ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास ऐरोलीत नमोस्तुते पर्व 3 चे आयोजन आग्रोळी गावालगतच्या समाज मंदिराची दुरवस्था मैदानासाठी ग्रामस्थांचा मोर्चा गैरहजर कर्मचाऱ्यांना केले वेतन अदा शिरीष आरदवाड यांच्या नियुक्तीला आव्हान सहकारी बँकिंग क्षेत्रातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र महाराष्ट्रात सिडको संचालक मंडळाच्या पुनर्रचनेची शासनाकडे मागणी हजारो कोटींचा एफएसआय घोटाळा उद्यान विभागाचे बिनडोक वृक्षारोपण वाशी खाडीपुलावरील 6 पदरी मार्ग खुला सीबीडीत सदोष गटाराचे बांधकाम सिडकोकडून सेवा हक्क कायद्याची पायमल्ली सुरुच वास्तुविशारद हितेन सेठीवर कारवाई करा स्वराजच्या ‌‘दादा‌’गिरीला नाईकांचा दणका नवी मुंबई महापालिकेत करवसुली अधिकाऱ्यांची चंगळ वाशीमध्ये बालनाट्य शिबिराचे आयोजन नवी मुंबई, पनवेलचे पालिका आयुक्त तृतीय नवीमुंबईचा अर्श चौधरी देशात अव्वल बेलापूर टर्शिअरी ट्रीटमेंट प्लान्ट अंतिम टप्प्यात नैनातील टीपीएस सुनावणीसाठी मुदतवाढ नवी मुंबई पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन जे.एम.म्हात्रे महाविकास आघाडीतून बाहेर तपानंतर मिळणार भोगवटा प्रमाणपत्र सिडकोकडून फसवणूक सुरुच इंजेक्शन मोर्चानंतर घर निश्चितीसाठी मुदतवाढ अतिरिक्त तळोजा एमआयडीसी बाधितांना योग्य मोबदला मिळावा पालिकेचा 412 कोटी करवसुलीचा विक्रम सिडकोच्या मालमत्ता हस्तांतरण शुल्कात वाढ ऐरोलीत मँग्रोव्ह पार्क उभारण्यासंदर्भात अहवाल तयार करावा - वनमंत्री गणेश नाईक वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर सायलेंट व्हॅली पुनर्विकासावरुन अशांत विद्यार्थ्यांनी बनविले 28000 बीजगोळे पालिकेने ओलांडले 800 कोटी करवसूलीचे उद्दिष्ट भूसंपादनापूर्वी 4500 कोटींची कामे मंजुर सिडकोचे खाजगी भागीदारीतून घनकचरा प्रक्रिया केंद्र नवी मुंबईत भाईगिरी नाही, तर ताईगिरीच चालणार... नवी मुंबईत अत्याधुनिक ऑप्टिकल सिस्टीम चाचणी सुविधा 62 किलो प्लास्टिक जप्त सिडको घरांसाठी दोन अटी शिथिल 55 दिवसांनतरही विमानतळबाधितांकडे दुर्लक्ष ...अन्यथा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द मॉरीशस मध्ये कर्मवीरायण चित्रपटाचे प्रदर्शन डॉ. गणेश मुळे यांना पदोन्नती अपोलोत लंग लाईफ स्क्रीनिंग प्रोग्राम मॉडर्न स्कुलच्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड 30 वर्ष जुन्या इमारतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडीट कोकिलाबेन रुग्णालयात डायबेटिक फूट क्लिनिक पनवेल महापालिकेचा कारभार होणार पेपरलेस अर्बन हाटचे परिचलन केंद्रिय वस्त्रोद्योग विभागाकडे ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास ऐरोलीत नमोस्तुते पर्व 3 चे आयोजन आग्रोळी गावालगतच्या समाज मंदिराची दुरवस्था मैदानासाठी ग्रामस्थांचा मोर्चा गैरहजर कर्मचाऱ्यांना केले वेतन अदा शिरीष आरदवाड यांच्या नियुक्तीला आव्हान सहकारी बँकिंग क्षेत्रातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र महाराष्ट्रात सिडको संचालक मंडळाच्या पुनर्रचनेची शासनाकडे मागणी हजारो कोटींचा एफएसआय घोटाळा उद्यान विभागाचे बिनडोक वृक्षारोपण वाशी खाडीपुलावरील 6 पदरी मार्ग खुला सीबीडीत सदोष गटाराचे बांधकाम सिडकोकडून सेवा हक्क कायद्याची पायमल्ली सुरुच वास्तुविशारद हितेन सेठीवर कारवाई करा स्वराजच्या ‌‘दादा‌’गिरीला नाईकांचा दणका नवी मुंबई महापालिकेत करवसुली अधिकाऱ्यांची चंगळ वाशीमध्ये बालनाट्य शिबिराचे आयोजन नवी मुंबई, पनवेलचे पालिका आयुक्त तृतीय नवीमुंबईचा अर्श चौधरी देशात अव्वल बेलापूर टर्शिअरी ट्रीटमेंट प्लान्ट अंतिम टप्प्यात नैनातील टीपीएस सुनावणीसाठी मुदतवाढ नवी मुंबई पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन जे.एम.म्हात्रे महाविकास आघाडीतून बाहेर तपानंतर मिळणार भोगवटा प्रमाणपत्र सिडकोकडून फसवणूक सुरुच इंजेक्शन मोर्चानंतर घर निश्चितीसाठी मुदतवाढ अतिरिक्त तळोजा एमआयडीसी बाधितांना योग्य मोबदला मिळावा पालिकेचा 412 कोटी करवसुलीचा विक्रम सिडकोच्या मालमत्ता हस्तांतरण शुल्कात वाढ ऐरोलीत मँग्रोव्ह पार्क उभारण्यासंदर्भात अहवाल तयार करावा - वनमंत्री गणेश नाईक वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर सायलेंट व्हॅली पुनर्विकासावरुन अशांत विद्यार्थ्यांनी बनविले 28000 बीजगोळे पालिकेने ओलांडले 800 कोटी करवसूलीचे उद्दिष्ट भूसंपादनापूर्वी 4500 कोटींची कामे मंजुर सिडकोचे खाजगी भागीदारीतून घनकचरा प्रक्रिया केंद्र नवी मुंबईत भाईगिरी नाही, तर ताईगिरीच चालणार... नवी मुंबईत अत्याधुनिक ऑप्टिकल सिस्टीम चाचणी सुविधा 62 किलो प्लास्टिक जप्त सिडको घरांसाठी दोन अटी शिथिल 55 दिवसांनतरही विमानतळबाधितांकडे दुर्लक्ष ...अन्यथा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द मॉरीशस मध्ये कर्मवीरायण चित्रपटाचे प्रदर्शन डॉ. गणेश मुळे यांना पदोन्नती अपोलोत लंग लाईफ स्क्रीनिंग प्रोग्राम मॉडर्न स्कुलच्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड 30 वर्ष जुन्या इमारतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडीट कोकिलाबेन रुग्णालयात डायबेटिक फूट क्लिनिक पनवेल महापालिकेचा कारभार होणार पेपरलेस अर्बन हाटचे परिचलन केंद्रिय वस्त्रोद्योग विभागाकडे ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


नव्या वर्षात महापालिकेचे ऐरोली रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुुरू होणार

कृती आराखडा तत्काळ तयार करण्याचे आयुक्तांचे आदेश 

नवी मुंबई : महानगरपालिकेचे ऐरोली रुग्णालय 1 जानेवारीपासून पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येणार आहे. मेडिकल, सर्जिकल वॉर्डसह आयसीयूची व्यवस्था करण्यात येणार असून याविषयी कृती आराखडा तत्काळ तयार करण्याचे आदेश आयुक्तांनी प्रशासनास दिले आहेत.

महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी ऐरोली सेक्टर 3 येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयाला गुरुवारी अचानक भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे व उपआयुक्त अमरिश पटनिगिरे आणि रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा राठोड उपस्थित होत्या. 2015 मध्ये रुग्णालय सुरू झाले. तेव्हापासून केवळ विविध आरोग्य सेवांच्या बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी) उपलब्ध आहेत. मात्र प्रसूती व बालरुग्ण सेवा वगळता इतर आंतररुग्ण सेवा (आयपीडी) उपलब्ध नाहीत. याबद्दल आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या रुग्णालयाचा पूर्ण क्षमतेने वापर करण्यासाठी येथे आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध असून काही प्रमाणात डॉक्टरही उपलब्ध आहेत. त्यामुळे सध्या पॅनलवर डॉक्टर घेऊन तसेच नर्सेस व इतर आवश्यक मनुष्यबळाचे सुयोग्य नियोजन करून सर्जिकल, मेडिसिन व आयसीयू वॉर्ड्स 1 जानेवारीपर्यंत सुरू करण्याच्या दृष्टीने अंमलबजावणी करण्याचे आयुक्तांनी वैद्यकीय अधीक्षक यांना निर्देश दिले. त्याबाबतचा कृती आराखडा तत्परतेने तयार करून चर्चा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.रुग्णांना कराव्या लागणार्‍या विविध चाचण्या सध्या आउटसोर्सिंगद्वारे करण्यात येतात. त्यातील काही चाचण्यांसाठी रुग्णांना खर्च करावा लागतो. पालिका रुग्णालयात येणारा रुग्ण हा आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य गटातील असल्याने जास्तीतजास्त प्रमाणात कराव्या लागणार्‍या चाचण्या रुग्णालयातील लॅबमध्येच करण्याबाबत नियोजनाचे निर्देश आयुक्तांनी दिले. रुग्णालयात नवजात अतिदक्षता कक्षाची क्षमता 5 वरून 12 बेड्सची करण्याची सूचनाही केली. ऐरोली रुग्णालयात नेत्र तज्ज्ञ असून ओपीडी प्रमाणेच आयपीडीदेखील सुरू करून लहान वयातच केली जाणारी स्क्वींट सर्जरी तसेच मोतीबिंदूसारख्या सर्जरी करण्याचे नियोजन करण्यात यावे, असे निर्देशही दिले.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट