पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर पालिकेची करडी नजर

गृह विलगीकरणातील कोरोना बाधीत घराबाहेर पडल्यास गुन्हा

नवी मुंबई ः कोरोना बाधीतांच्या संख्येत मागील 10 दिवसांपासून वाढ होताना दिसत असून कोव्हीडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिक काळजीपूर्वक व काटेकोरपणे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष अपेक्षित नाही असे स्पष्ट निर्देश महानगरपालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात आयोजित कोव्हीड व स्वच्छ सर्वेक्षणाच्या आढावा बैठकीप्रसंगी सर्व विभागांचे नोडल अधिकारी, सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी तसेच कार्यकारी अभियंता यांना दिले.

महानगरपालिकेच्या वतीने मास्क, सुरक्षित अंतर व सतत हात धुणे या त्रिसुत्रीचे पालन करण्याविषयी नागरिकांना वारंवार आवाहन करण्यात येत आहे. तरीही अनेक नागरिक बेजबाबदारपणे या कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन करताना आढळत असून आपले स्वत:चे व इतरांचे आरोग्य धोक्यात आणत आहात. अशा नागरिकांवर महानगरपालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई केली जात आहे, मात्र या कारवाईचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढवावे असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. याकरिता प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्रासाठी पोलीसांसह नेमलेली दक्षता पथके अधिक प्रभावीपणे कामगिरी करतील याकडे काटेकोर लक्ष देत या पथकांनी तिन्ही शिफ्टमध्ये धडक कारवाई करावी अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.

लग्न व इतर समारंभाची माहिती पालिकेस देणे आवश्यक
लग्न व इतर समारंभ होणारी सभागृहे ही कोरोना प्रादुर्भावासाठी अत्यंत जोखमीची ठिकाणे असून विभाग अधिकारी यांनी दररोज आपल्या क्षेत्रातील 4 विवाह कार्यालये व बेंन्क्वेट हॉल यांना भेटी देऊन जाहीर केलेल्या 50 व्यक्तींच्या निर्बंधापेक्षा एकही माणूस अधिक आढळल्यास 50 हजार रुपये इतकी दंडात्मक कारवाई करावी असे आयुक्तांनी निर्देशित केले. गर्दीच्या संख्येचे व सुरक्षा नियमांचे पालन करण्याची जबाबदारी ही लग्न समारंभ असलेल्या यजमानांची व समारंभ आयोजकांप्रमाणेच सभागृह व्यवस्थापनांचीही आहे हे लक्षात घेऊन अधिक मोठ्या प्रमाणावर नियमभंग आढळल्यास गुन्हा दाखल करण्यात यावा असे आयुक्तांनी स्पष्ट केले. अशाचप्रकारे एखाद्या सामाजिक, राजकीय कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर समुह जमा होऊन नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे रेस्टॉरंटमध्येही 50 टक्के संख्या मर्यादेचे पालन केले जात असल्याबद्दल खात्री केली जावी व कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी असे आयुक्तांनी सूचित केले.
ए.पी.एम.सी. मार्केटमध्ये दिवसरात्र दक्षता पथके 
मार्केट, वर्दळीची ठिकाणे याठिकाणी विशेष लक्ष ठेऊन कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून सामाजिक आरोग्याला धोका पोहचविणा-या नागरिकांवर अजून मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाया करण्यात याव्यात. यामध्ये प्रामुख्याने शहरातील सर्वात जोखमीचे क्षेत्र असणारे ए.पी.एम.सी. मार्केट तिन्ही शिफ्टमध्ये सुरु असल्याने त्याठिकाणी स्वतंत्र दक्षता पथके दिवसरात्र कार्यरत ठेवण्यात यावीत असे निर्देश आयुक्तांनी दिले.
प्रतिदिन 3000 कोरोना चाचण्यांचे नियोजन
कोरोनाबाधीत व्यक्ती सापडल्यास त्याठिकाणी कंन्टेनमेंट झोनच्या नियमानुसार फलक लावणे, निर्जंतुकीकरण करणे, आवश्यकतेनुसार सिलींग करणे अशी प्रक्रिया राबवावी तसेच कोरोना बाधीताच्या निकटच्या संपर्कातील 20 पेक्षा जास्त व्यक्तींचा शोध घ्यावा त्याचप्रमाणे दैनंदिन कोव्हीड 19 चाचण्यांमध्येही वाढ करून आठवड्यात प्रतिदिन 3000 पेक्षा जास्त चाचण्यांचे लक्ष्य गाठावे असेही आयुक्तांनी सूचित केले.
गृह विलगीकरणातील कोरोना बाधीत घराबाहेर पडल्यास कायदेशीररित्या गुन्हा
आंतरराष्ट्रीय प्रवाशांची यादी प्राप्त करून घेऊन त्यांच्या पुढील 7 दिवसाच्या अलगीकरण कालावधीवर लक्ष ठेवावे असे निर्देश देतानाच घरीच विलगीकरणात राहिलेली कोरोनाबाधीत व्यक्ती कोणाच्याही संपर्कात येणे कोरोना प्रादुर्भावाच्या दृष्टीने धोक्याचे असून अशा व्यक्तींवर घराबाहेर दिसल्यास कायदेशीररित्या गुन्हा दाखल करण्यात यावा असे स्पष्ट आदेश आयुक्तांनी दिले.
दररोजच्या कारवाईचा व्हिडिओ कॉन्फरन्सींगव्दारे आढावा
यापुढील काळात विभाग कार्यालय निहाय होणार्‍या कोव्हीड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या कामाचा आढावा दररोज संध्याकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे घेणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
राधास्वामी व एक्सपोर्ट हाऊस कोरोना केंद्रे सुरु करण्याचे नियोजन
सध्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींवर उपचारासाठी 1200 बेड्स क्षमतेचे कोव्हीड उपचार केंद्र सिडको एक्झिबिशन सेंटर येथे कार्यान्वित असून भविष्यात अडचण येऊ नये म्हणून राधास्वामी सत्संग व एक्पोर्ट हाऊस येथील कोरोना केंद्रे पुन्हा सुरु करण्याची तयारी करण्यात यावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट