खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


विविध उपक्रमांना महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

नवी मुंबई ः कोव्हीडच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षात्मक उपाययोजनांची काळजी घेत नवी मुंबई महानगरपालिका महिला व बालकल्याण-समाजविकास विभागामार्फत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले. त्याला महिलांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आणि सर्व उपक्रम यशस्वी केले.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च रोजी महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करीत नवी मुंबई महानगरपालिकेने सुरेल अशा नवीन महिला प्रेरणा गीताचे आयुक्त अभिजीत बांगर यांच्या शुभहस्ते लोकार्पण केले. विविध समाज माध्यमांतून प्रसारित करण्यात आलेले हे प्रेरणागीत आवडल्याच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर प्राप्त झाल्या. अशाच प्रकारे महिलांच्या अंगभूत कलागुणांना वाव देणार्‍या 7 स्पर्धांचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. यामध्ये (1) टाकाऊपासून टिकाऊ स्पर्धा (सहभाग-89), (2) आमची बाग स्पर्धा (सहभाग - 62),  (3) स्त्रीशक्तीवर आधारित जनजागृतीपर चारोळी किंवा कविता स्पर्धा (सहभाग-108), (4) क्रिएटिव्ह रांगोळी स्पर्धा (सहभाग-145), (5) नवी मुंबई हास्यसम्राज्ञी विनोदी अभिनय स्पर्धा (सहभाग-20), (6) सलाड सजावट स्पर्धा (सहभाग- 1), (7) एकपात्री अभिनय स्पर्धा (सहभाग-19) अशाप्रकारे महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होत स्पर्धांच्या निमित्ताने स्वत:मधील कलागुणांना मुक्त वाव दिला. विजेत्यांची पारितोषिके त्यांच्या निवासस्थानी पाठविली जाणार आहेत. 

याशिवाय 8 मार्च ते 15 मार्च या कालावधीत महिलांशी निगडीत विविध विषयांवर नामवंत वक्त्यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. त्यालाही महिलांसह पुरूषांनी उत्तम प्रतिसाद देत अत्यंत उल्लेखनीय माहितीपूर्ण व्याख्यानमाला अशा आशयाचे अभिप्राय दिले. या सर्व उपक्रमांना भरभरून प्रतिसाद देत केवळ नवी मुंबईच्याच नव्हे तर जगभरातील इतर महिलांनीही या ऑनलाईन उपक्रमांचा लाभ घेतला.     

विविध कलागुणदर्शन स्पर्धा अंतिम निकाल
नवी मुंबई हास्यसम्राज्ञी स्पर्धा
प्रथम क्रमांक - तन्वी विवेक हिंदळेकर 
व्दितीय क्रमांक - आरती किशोर औचर
तृतीय क्रमांक - छाया कोकरे चोरमले
आमची बाग स्पर्धा
प्रथम क्रमांक - शुभांगी दिलीप तिरोडकर
व्दितीय क्रमांक - पल्लवी समीर आव्हाड
तृतीय क्रमांक - पद्मजा हिरामण भोईर
टाकाऊ पासून टिकाऊ स्पर्धा
प्रथम क्रमांक - शीतल सुनील सुर्यवंशी
व्दितीय क्रमांक - प्रतिभा बापू आहेर
तृतीय क्रमांक - प्राजक्ता मोरेश्वर रानकर
स्त्रीशक्ती विषयावरील जनजागृतीपर चारोळी किंवा कविता स्पर्धा
प्रथम क्रमांक - सुमन सायमोटे
व्दितीय क्रमांक - कोमल पाटील
तृतीय क्रमांक - शुभांगी तिरोडकर
रांगोळी स्पर्धा
प्रथम क्रमांक - मयुरी संजय हरड
व्दितीय क्रमांक -मिताली मिलिंद सुर्वे
तृतीय क्रमांक - दिप्ती किशोर पाटील
सलाड सजावट स्पर्धा
प्रथम क्रमांक - विदया मालवणकर
व्दितीय क्रमांक - प्राजक्ता मोरेश्वर मानकर
तृतीय क्रमांक - चारुता महामुनी
एकपात्री अभिनय  स्पर्धा
प्रथम क्रमांक - मृणालिनी वानखेडे
व्दितीय क्रमांक - स्मिता जितेंद्र  सरदार
तृतीय क्रमांक - तन्वी हिंदळकर 

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट