खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


रविवारी मनपा कामगार महामेळावा

राज ठाकरे राहणार उपस्थित 

नवी मुंबई ः महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेचा राज्यभरातील महापालिकेतील कर्मचार्‍यांचा महामेळावा नवी मुंबई येथे रविवार 05 ऑगस्ट 2018 रोजी दुपारी 02 वाजता वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न होणार आहे. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यासंदर्भात माहिती देण्याकरिता मनसे तर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन बेलापुर येथे करण्यात आले  होते. 

सध्याच्या महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकेतील कर्मचार्‍यांचा महत्वाचा मुद्दा मनपातील सर्व कामांचे कंत्राटीकरण करणे हे धोरण असल्यामुळे आजचा कामगार देशोधडीला लागलेला आहे. मनसे कामगारांचे कंत्राटीकरण थांबवून महानगरपालिकेच्या मुख्य प्रवाहात घेऊन कायमस्वरूपी नियुक्तीसाठी राज्यव्यापी आंदोलन उभारणार असल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी दिली. पत्रकारांच्या प्रश्नास उत्तर देताना कार्याध्यक्ष संतोष धुरी यांनी राज्यभरातील सर्व महापालिकेतील कामगार व कर्मचारी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्याखाली एकत्रित आणण्याचे काम सुरू असल्याचे संगितले. 

नवी मुंबई महानगरपालिकेतील कामगार कर्मचार्‍यांच्या संघटनेबाबत माहिती देताना उपाध्यक्ष गजानन काळे यांनी आत्तापर्यंत सुमारे दोन हजार सदस्य नोंदणी झाली असून, आठ महानगरपालिकांमध्ये सुमारे 20 हजार कामगारांची नोंदणी झाली आहे. अनेक वर्षांपासून नवी मुंबई महापालिकेत कामगारांच्या प्रलंबित असलेल्या मागण्या जसे की पगारपावती, एडखउ कार्ड, पीएफ क्रमांक, कामगार वेतांनातील फरक, मूलभूत सोयीसुविधा मनसेच्या पाठपुराव्यामुळे मिळाल्या आहेत. तसेच नवी मुंबई मनपातील कामगारांचा 13 महिन्यांचा किमान वेतनाचा फरक सुमारे 70 कोटी रुपये महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात घेण्यासाठी मनसेने पाठपुरावा केला व प्रशासनाकडून त्याची मंजूरी करून घेतली. त्यामुळे कामगारांना मोठा दिलासा मिळाला. महाराष्ट्रभरातील कामगारांचा महामेळावा नवी मुंबईत घेण्याची संधी दिल्याबद्दल साहेबांचे काळे यांनी आभार मानले. 

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट