खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


शाळेसह शिक्षकांचा प्रश्‍न मार्गी

नवी मुंबई ः नवी मुंबई विमानतळासाठी विस्थापित होणार्‍या गावातील शाळांचा व तेथील शिक्षकांचा प्रश्‍न आता मार्गी लागला आहे. जिल्हा परिषदेच्या आदेशाने गावातील शाळेतच पुन्हा नव्याने शाळा सुरू झाल्या आहेत, मात्र शाळेमधील शिक्षकांना, गटशिक्षण अधिकार्‍यांनी सिडकोने उभारलेल्या शाळेमध्येच पोस्टिंग दिल्याने शाळेतील निम्मे शिक्षक नवीन शाळेत तर निम्मे शिक्षक जुन्या शाळेत हजर होत होते. परंतु गुरुवारी सर्व शिक्षकांना गावातील शाळेत हजर होण्याचे आदेश मिळाल्यानंतर चारही गावांतील शाळांमध्ये सर्व शिक्षक हजर झाले आहेत. त्यामुळे पुन्हा नव्याने शाळा भरल्या असून विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.

उलवे, तरघर, कोंबडभुजे, ओवळा या गावांतील शाळेसाठी सिडकोने उभारलेल्या नव्या इमारतीमध्ये 20 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचे आदेश शिक्षकांना गट शिक्षण अधिकार्‍यांनी दिले होते. मात्र ग्रामस्थांनी गावे उठल्याशिवाय गावातील सोयीसुविधा उठू देणार नाही, ही भूमिका घेऊन गावातील शाळेत ठिय्या आंदोलन केले आणि शाळा हलविण्यासाठी आलेल्या पथकाला परतवून लावले. अखेर सिडकोने प्रत्येक गावनिहाय शाळेसाठी भूखंड दिला जाईल, असे लेखी आश्वासन ग्रामस्थांना दिले. मात्र हे करताना हे भूखंड साठ वर्षांच्या लीजवर देऊ केल्याने ग्रामस्थ आणि जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांनीही त्याला विरोध केला. जिल्हा परिषदेच्या मालकीची असलेली जागा घेताना, त्याचे पुनर्वसन करताना मालकी परत द्या, अशी भूमिका ग्रामस्थ आणि जिल्हा परिषेदेने घेतली. या सर्व घटनाक्रमानंतर शाळा गावातील जुन्या शाळेच्या इमारतीमध्ये सुरू झाल्या आहेत. मात्र या शाळेवर कार्यरत असलेल्या काही शिक्षकांना नवीन शाळा इमारतीमध्ये पोस्टिंग देण्यात आली असल्याने त्यांना तिथे जावे लागत होते. विशेष म्हणजे त्या इमारतीमध्ये बसायला बाके नाहीत. पाण्याची सुविधा नाही प्राथमिक सोयीसुविधा नाहीत. येथे मुलेही शाळेत जात नाहीत. मात्र असे असताना काही शिक्षक या ठिकाणी जाऊन वरिष्ठांच्या आदेशानुसार हजेरी लावत होते. शाळांच्या या वादात शिक्षणाचा मात्र खेळखंडोबा होत होता. यासाठी जिल्हा परिषदेचे सदस्य रवींद्र पाटील यांनी ही तक्रार केली होती. गुरुवारपासून सर्व शिक्षकांना पुन्हा जुन्या शाळेत ड्युटी लावण्यात आली आहे. तसे आदेश गट शिक्षण अधिकार्‍यांनी शिक्षकांना दिले आहेत. त्यामुळे गुरुवारी पुन्हा सर्व शिक्षक गावातील शाळेत हजर झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक गावात शाळेला आता चार शिक्षक मिळाले आहेत.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट