टीबी रुग्णांना पोषण आहार वाटप
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 12, 2023
- 456
उरण ः जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियाना अंतर्गत निश्चय मित्र योजनेअंतर्गत, इंडियन ऑइल अदानी वेंचर लिमिटेड कंपनी उरण यांनी तालुक्यातील कोप्रोली व गव्हाण प्रा. केंद्र अंतर्गत असणारे क्रियाशील टीबी रुग्णांना त्यांच्या सी आर एस फंडातून कंपनीने 125 रुग्णांना सहा महिन्याकरता दत्तक घेऊन पोषण आहार व प्रोटीन युक्त धान्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आयओटीएल कंपनीचे एस आर गणेशन, डायरेक्टर फायनान्स अतुल खराटे, भूपेश शर्मा, मिलिंद मोघे, संदीप काळे, नाजनीन शेख, प्रफुल्ल म्हात्रे, शिवानी राठोड तसेच या कार्यक्रमासाठी डॉक्टर वंदन कुमार पाटील जिल्हा क्षयरोग अधिकारी, समीर आठावकर गटविकास अधिकारी पंचायत समिती उरण, डॉक्टर राजेंद्र इटकरे तालुका आरोग्य अधिकारी उरण, उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai