वाढीव वेतनासाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 09, 2023
- 364
नवी मुंबई : महापालिकेच्या विविध विभागात तसेच नवी मुंबई परिवहन उपक्रमात मागील अनेक वर्षांपासून ठोक मानधन तत्वावर तुटपुंज्या वेतनावर कर्मचारी काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ व्हावी, तसेच त्यांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे विविध सुविधा लागू कराव्यात याव्यात, यासाठी (इंटक) राष्ट्रीय मजदूर काँग्रेस संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या माध्यमातून बुधवारी सीबिडी बेलापूर येथील नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर, नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वात बेमुदत लाक्षणिक उपोषण सुरु आहे. यावेळी महापालिका प्रशासनाविरोधात घोषण करण्यात आले. या आंदोलनाला युनियनचे पदाधिकारी आणी ठोक मानधनावर काम करणारे शेकडो कर्मचारी उपस्थित आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai