खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

नवी मुंबई ः महानगरपालिकेच्या वतीने ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली 01 ऑक्टोबर,2023 रोजी जागतिक ‘ज्येष्ठ नागरिक दिन' साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त ज्येष्ठ नागरिकांच्या अंगभूत कला-क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी पालिकेने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये ‘कथाकथन स्पर्धा, हास्य स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, नृत्य स्पर्धा (एकेरी), टेलिफोन स्पर्धा' या स्पर्धांचे आयोजन 25 सप्टेंबर रोजी, सकाळी 9.30 वा., नमुंमपा शाळा क्र. 27, सेक्टर-15, वाशी, नवी मुंबई येथे होणार असून स्पर्धा सहभागाकरिता 22 सप्टेंबर 2023 रोजी पर्यंत अर्ज करावयाचा आहे. ‘नाटिका स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धा, गायन स्पर्धा (एकेरी), काव्यवाचन स्पर्धा' ह्या दि. 26 सप्टेंबर 2023 रोजी, सकाळी 9.30 वा., नमुंमपा शाळा क्र. 27, सेक्टर-15, वाशी, नवी मुंबई येथे संपन्न होणार असून दि. 22 सप्टेंबर 2023 रोजीपर्यंत अर्ज करावयाचा आहे. दि. 27 सप्टेंबर 2023 रोजी, सकाळी 9.30 वा., कै. सिताराम मास्तर उद्यान, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, से. 7, सानपाडा येथे 'कॅरम स्पर्धा, बुध्दीबळ स्पर्धा' आयोजित करण्यात आली असून दि. 25 सप्टेंबर 2023 पर्यंत त्यामध्ये सहभागी होण्याकरिता अर्ज करावयाचा आहे.

याशिवाय “ब्रीझ गेम स्पर्धा” दि. 27 सप्टेंबर 2023 रोजी, सकाळी 9.30 वा., ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, नागा गणा पाटील उदयान, से-15, सीबीडी बेलापूर येथे होणार असून दि. 25 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करावयाचा आहे. त्याशिवाय “मी ज्येष्ठ नागरिक बोलतोय.!“ या विषयावर ‘निबंध  स्पर्धा' आयोजित करण्यात' आली असून याकरिता दि. 26 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करावयाचा आहे. तसेच ‘टपाल पत्रलेखन' या स्पर्धेंतर्गत “कुटूंबातील एका व्यक्तीला पत्र” या विषयावर पत्र लिहावयाचे आहे.  त्यासाठी दि. 26 सप्टेंबर 2023 रोजी पर्यंत अर्ज करावयाचा आहे. त्याचप्रमाणे दि. 01 ऑक्टोबर 2022 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या वयाला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत, अशा ज्येष्ठ नागरिकांचा तसेच 01 ऑक्टोबर ते दि. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या विवाहास 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत, अशा ज्येष्ठ नागरिक जोडप्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्याकरिता 27 सप्टेंबर 2023 रोजी पर्यंत अर्ज करावयाचा आहे. वरील स्पर्धा व सन्मानाबाबतची सविस्तर माहिती, अर्ज, नियम, अटी व शर्ती महानगरपालिकेचे सर्व विभाग कार्यालये व उपआयुक्त, समाजविकास विभाग, नवी मुंबई महानगरपालिका, बेलापूर भवन, पहिला मजला, से. 11, सी.बी.डी., बेलापूर या ठिकाणी शासकीय सुट्या वगळून तसेच महानगरपालिकेमार्फत कार्यान्वित असलेल्या विरंगुळा केंद्र येथे उपलब्ध होतील.  या स्पर्धांमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पालिकेने केले आहे. 


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट