कोकण विभागीय लोकशाही दिनी चार अर्ज निकाली
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 12, 2023
- 503
नवी मुंबई : कोंकण विभागीय लोकशाही दिन कोंकण भवनमध्ये उपायुक्त (सामान्य) श्री.अजित साखरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या. त्यांच्या समस्या जाणून प्रकरणे उचित कार्यवाहीसाठी संबंधित कार्यालयाकडे पाठविण्यात आली.
यावेळी विभागीय स्तरावरील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कोंकण विभागीय स्तरावर आतापर्यंत झालेल्या लोकशाही दिन कार्यक्रमात एकूण प्रलंबित अर्जांची संख्या 04 असून आलेल्या अर्जांची संख्या 07 असे एकूण प्राप्त अर्ज 11 होते. त्यापैकी 04 अर्ज निकाली काढण्यात आला. सध्या 07 तक्रार प्रलंबित आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai