खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


बनावट उत्पादने विकणार्‍या दुकानावर छापा

नवी मुंबई ः युरेका फोर्ब्स या नामांकित कंपनीच्या उत्पादनासारखी दिसणारी व नावात साधर्म्य असलेली बनावट उत्पादने विक्री करणार्‍या वाशीतील अ‍ॅक्वा सोल्युशन या दुकानावर युरेका फोर्ब्स कंपनीच्या प्रतिनिधींनी पोलिसांच्या मदतीने छापा मारून अ‍ॅक्वाफिल्टरचे वॉटर फिल्टर कार्टरेज, कार्बन ब्लॉक, कार्बन स्लिक अशी सुमारे 51 हजार रुपये किमतीची बनावट उत्पादने जप्त केली. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

तक्रारदार चेतन रेगे हे युरेका फोर्ब्स कंपनीत अन्वेषक म्हणून काम करतात. युरेका फोर्ब्स कंपनीचे अ‍ॅक्वागार्ड, अ‍ॅक्वाशुअर, एन्रोविजील आणि युरोक्लिन आदी प्रकारची बनावट उत्पादनांची बाजारात विक्री करणार्‍या दुकानदारांवर कारवाई करण्याचे काम चेतन रेगे व त्यांचे सहकारी करत असतात. वाशीतील अ‍ॅक्वा सोल्युशन या दुकानातून युरेका फोर्ब्सची विविध प्रकारची बनावट उत्पादने विकली जात असल्याची माहिती चेतन रेगे यांना मिळाली होती. त्यानुसार गेल्या आठवड्यात रेगे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी वाशी पोलिसांच्या मदतीने वाशी सेक्टर 1मधील अ‍ॅक्वा सोल्युशन या दुकानावर छापा मारला. यावेळी या दुकानामध्ये अ‍ॅक्वागार्ड व अ‍ॅक्वाशुअर या दोन बनावट वस्तू व ते बनविण्यासाठी लागणारे अ‍ॅक्वास फिल्टर्सचे नऊ वॉटर फिल्टर कार्टरेज, अ‍ॅक्वाफिल्टर्सचे नोव्हा मॉडेलचे 40 कार्बन ब्लॉक, अ‍ॅक्वाफिल्टर्सचे नोव्हा मॉडेलचे 10 कार्बन स्लीक ब्लॉक असा सुमारे 51 हजार रुपये किमतीच्या बनावट वस्तू आढळून आल्या. त्यामुळे पोलिसांनी ही बनावट उत्पादने जप्त करून अ‍ॅक्वा सोल्युशन दुकानाचे मालक सत्येंद्र सिंग यांच्यावर कॉपिराइटचा गुन्हा दाखल केला आहे. या दुकानदाराचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक श्रीराव यांनी दिली.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट