पनवेलमध्ये भव्य रोजगार मेळावा
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 15, 2020
- 807
पनवेल - आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या मल्हार रोजगार तसेच आदर्श ग्रुप ऑफ इन्टिट्यूट, डी. डी. विसपुते कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी या वर्षाचा पहिला भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
देवद येथील डी. डी. विसपुते कॉलेजमध्ये होणाऱ्या या जॉब फेअरमध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.विविध ४० कंपन्यांच्या माध्यमातून एक हजारहून अधिक नोकऱ्या या ठिकाणी उपलब्ध असणार असून या संदर्भात अधिक माहितीसाठी ९०२९४०४६६६ किंवा ९०२९४०४७७७ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai