रायगडमध्ये बल्क ड्रग हब उभारणार

मुंबई : रायगड जिल्ह्यात 2 हजार 442 कोटींचा बल्क ड्रग (औषधी) हब आणि औरंगाबाद रेथे ऑरिक सिटीमध्रे 424 कोटींच्रा वैद्यकीर उपकरण पार्कसाठी सुरु करण्याचा निर्णर मंत्रीडळाने घेतला आहे. यासाठी इथे येणार्‍या उद्योगांना पाच वर्षांसाठी विशेष प्रोत्साहन देण्याबाबत गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला.

केंद्र शासनाच्या रसायन व खते मंत्रालयाने वैद्यकिय क्षेत्राला दर्जेदार औषधांचा मुबलक पुरवठा व्हावा व औषध उत्पादन प्रक्रियेला गती मिळावी तसेच सामान्य नागरिकांना किफायतशीर दरात औषधे उपलब्ध होण्याकरिता बल्क ड्रग पार्क ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्रात राज्र शासनाचा सहभाग असेल. एकूण तीन ड्रग हब उभारले जातील. औरंगबादच्रा ऑरिक सिटीमध्रे चार वैद्यकीर उपकरणे निर्मिती पार्क असतील. बल्क ड्रग हबसाठी मूलभूत सुविधा उभारण्राकरिता जास्तीत जास्त एक हजार कोटी रुपरे किंवा एकूण खर्चाच्रा 70 टक्के अनुदान दिले जाईल. रारगडच्रा हबसाठी मूलभूत सुविधांकरता 100 कोटी रुपरे देण्रात रेतील.

प्रोत्साहने 
औद्योगिक विकास अनुदान- राज्रात होणार्‍रा प्रथम विक्रीच्रा 100 टक्के राज्र, वस्तु व सेवा कर
विद्युत शुल्क माफी- अनुदान उपभोगण्राच्रा कालावधीपर्रंत 
मुद्रांक शुल्क माफी- गुंतवणूक कालावधीतील भूखंड खरेदी, भाडेपट्टा, बँक कर्जासाठी गहाण खत आदी सर्व प्ररोजनार्थ
विद्युत दर सवलत रु.1.5 प्रति रुनिट (10 वर्षांसाठी) 
अनुदान उपभोगण्राचा कालावधी- 10 वर्ष 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला सवलती
सामाईक सुविधा जशा सांडपाणी व्रवस्थापन, पाणीपुरवठा, वाफ, घनव्रवस्थापन इ. सुविधाकरिता 10 वर्षाकरिता वीज दरामध्रे रु. 2 प्रति रुनिट सवलत वरीलपैकी कोणतीही एक सवलत दिल्रास एमआरडीसीला वार्षिक कमाल 50 अर्थसहाय्र अथवा प्रत्रक्ष खर्चाच्रा अनुषंगाने सवलत रापैकी जे कमी असेल ती रक्कम 10 वर्षांसाठी राज्र शासनाकडून देण्रात रेईल.