एसटीची दिवाळीतील हंगामी दरवाढ रद्द
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 30, 2020
- 698
मुंबई : दरवर्षी दिवाळी सुट्टीच्रा कालावधीत केली जाणारी एसटीची हंगामी तिकीट दरवाढ रंदा कोविडच्रा पार्श्वभूमीवर रद्द करण्रात आली आहे. प्रवाशांना प्रचलित तिकीट दरानुसार संपूर्ण दिवाळी सुट्ट्यांमध्रे प्रवास करता रेणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्रक्ष अॅड. अनिल परब रांनी दिली आहे.
राज्र परिवहन प्राधिकरणाने दिलेल्रा मान्रतेनुसार रात्रा, सणासुदीचा काळ, सलग सुट्ट्या, सप्ताह अखेर अशा गर्दीच्रा काळात महसूल वाढीचा स्रोत म्हणून 30 टक्केपर्रंत हंगामी दरवाढ करण्राचे अधिकार एसटी महामंडळाला आहेत. त्रानुसार दरवर्षी दिवाळी सुट्टीच्रा कालावधीत सर्व बससेवा प्रकारासाठी 10 ते 15 टक्केपर्रंत तिकीट दरवाढ करून अतिरिक्त महसूल प्राप्त करण्राचा प्ररत्न एसटी महामंडळाकडून करण्रात रेत असे. मात्र रंदा सर्वसामान्र प्रवाशांना अतिरिक्त आर्थिक भूर्दंड पडू नरे म्हणून हा निर्णर घेण्रात आला, असे ते म्हणाले. सामाजिक बांधीलकीचे भान ठेवत, अतिरिक्त तिकीट दरवाढ रद्द करण्राचा निर्णर महामंडळाने घेतला आहे, असे ते म्हणाले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai