खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

रायगड : ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण गुरुवारी जाहीर झाले. यामध्ये अनेक ग्रामपंचायतींमध्ये महिलांसाठी सरपंचपद आरक्षित झाल्याने सत्तेच्या चाव्या आता गृहलक्ष्मीच्या हाती येणार, हे निश्‍चित झाले आहे. जिल्ह्यातील अलिबाग 62, पेण 65, रोहा 64 आणि कर्जतमधील 53 अशा एकूण 244 ग्रामपंचायतींमधील सन 2020 ते 2025 या कालावधीत सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी पार पडली. यात अनेक ठिकाणी फेरबदल झाल्याने अनेकांचे मनसुबे उद्ध्वस्त झाले, तर महिलांना  लॉटरी लागल्याचे पाहायला मिळाले. जिल्ह्यातील 809 पैकी 566 ग्रामपंचायतीच्या  सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली. सरपंच आरक्षण पदाच्या या सोडतीकडे सर्व राजकीय पक्षाचे लक्ष लागून राहिले होते. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर इच्छुक असलेल्या सदस्यांमध्ये कही खुशी कही गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हे आरक्षण 2021 ते 2025 पर्यत आरक्षित राहणार आहे. जिल्ह्यातील 16 तालुक्यापैकी आठ तालुक्यात सरपंच आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. यात अलिबाग 62, पेण 64, पनवेल 71, कर्जत 54, रोहा 64, माणगाव 74, महाड 134, श्रीवर्धन 43 या तालुक्यातील 566 ग्रामपंचायतीचे आरक्षण प्रांताधिकारी यांनी जाहीर केले आहे. 2011 च्या जनगणनेचा विचार करून हे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. आजच्या आरक्षण सोडतीत महिला आणि पुरुष यांना समसमान संधी मिळाली आहे. मात्र, ज्यांनी सरपंच पदाचे स्वप्न पाहिले आहे अशा अनेकांचा या आरक्षणामुळे स्वप्नांचा भंग झाला आहे.

पनवेलमध्ये 35 जागेवर महिला सरपंच 
24 पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायतींसह एकूण 71 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी पार पडली. पनवेलचे प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार विजय तळेकर यांच्या उपस्थितीत आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ही सोडत काढण्यात आली. 71 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदापैकी 35 जागेवर महिला सरपंच बसणार आहेत.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट