Breaking News
ग्राहकांचा वीजमीटर रिडींग पाठविण्रास प्रतिसाद
मुंबई : स्वतःहून मीटरचे रिडींग पाठविण्रास वीजग्राहकांकडून प्रतिसाद वाढत आहे. गेल्रा एप्रिल महिन्रात 2 लाख 2 हजार 742 ग्राहकांनी मोबाईल अॅप, वेबसाईट व एसएमएसद्वारे मीटरचे रिडिंग महावितरणकडे पाठविले आहे. रामध्रे पुणे परिमंडलातील सर्वाधिक 49950 तर त्रापाठोपाठ कल्राण परिमंडलातील 28916 वीजग्राहकांचा समावेश आहे.
राज्राचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत रांच्रा सूचनेनुसार वीजग्राहकांना स्वतःहून मीटर रिडींग पाठविण्राची सोर महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. वीजग्राहकांचा प्रतिसाद पाहून ही सोर कारम ठेवण्रासोबतच मीटर रिडींग पाठविण्राची मूदत देखील चार दिवस करण्रात आली आहे. दरम्रान कोरोना प्रादुर्भावाच्रा आपत्कालिन परिस्थितीत आता मोबाईल एसएमएसद्वारे देखील मीटर रिडींग पाठविण्राची खास सोर उपलब्ध आहे. राआधी मागील मार्च महिन्रात 1 लाख 35 हजार 261 ग्राहकांनी मीटर रिडींग पाठविले होते. रा ग्राहकांमध्रे एप्रिल महिन्रात 67 हजार 481 संख्रेने वाढ झाली आहे. प्रत्रेक महिन्राच्रा 1 ते 25 तारखेपर्रंत एका निश्चित तारखेला लघुदाब वीजजोडणीच्रा मीटरचे फोटो रिडींग घेण्रात रेत आहे. ग्राहकांना मीटरच्रा रिडींगसाठी दरमहा निश्चित तारखेच्रा एक दिवसआधी रिडींग पाठविण्राची एसएमएसद्वारे विनंती करण्रात रेत आहे. तेव्हापासून चार दिवसांपर्रंत ग्राहकांना स्वतःहून मोबाईल अॅप, www.mahadiscom.in किंवा एसएमएसद्वारे मीटरमधील केडब्लूएच रिडींग पाठविता रेत आहे. गेल्रा एप्रिल महिन्रात राज्रातील 2 लाख 2 हजार 742 ग्राहकांनी स्वतःहून मीटर रिडींग पाठविलेले आहे. रात पुणे परिमंडलमधील 49950, कल्राण-28916, नाशिक-22330, भांडूप-18093, बारामती-13733, जळगाव-10877, औरंगाबाद-10100, कोल्हापूर-8470, नागपूर-7269, अकोला-7180, लातूर- 6085, अमरावती-5662, कोकण-4223, गोंदिरा-3464, नांदेड-3262 व चंद्रपूर परिमंडलातील 3138 वीजग्राहकांचा समावेश आहे. वीजग्राहकांना स्वतःहून रिडींग पाठविल्रास मीटरकडे व रिडिंगकडे निरमित लक्ष राहील. वीजवापरावर देखील निरंत्रण राहील. रिडींगनुसार बिल आल्राची खात्री करता रेईल. मीटर सदोष किंवा नादुरुस्त असल्रास त्राची तत्काळ तक्रार करता रेईल. वीजबिलांबाबत कोणत्राही तक्रारी उद्भवणार नाहीत. रिडींग अचानक वाढल्रास त्राची कारणे शोधता रेईल. शंका समाधानासाठी तक्रार करता रेईल. रिडींग पाठविण्रासाठी प्रत्रेक महिन्रात केवळ दोन ते तीन मिनिटांचा कालावधी लागतो. रासह विविध फारद्यांमुळे वीजग्राहकांनी दरमहा मीटर रिडींग पाठवावे असे आवाहन महावितरणने केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai