खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


पालिकेने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नियोजन करावे

आ. गणेश नाईक यांची पालिका आयुक्तांना सूचना

नवी मुंबई ः आमदार गणेश नाईक हे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासोबत नियमित घेत असलेल्या कोरोना नियंत्रण आढावा बैठकांमधून अनेक कामे मार्गी लागली असून विविध कामांमध्ये आवश्यक सुधारणा झाल्या आहेत. गुरुवारी झालेल्या बैठकीत नाईक यांनी प्रामुख्याने लसीकरण, शिक्षण, आरोग्य, पावसाळापूर्व कामे इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा केली. पालिकेने शिक्षण तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन शाळांचे नियोजन करावे, असा सल्ला नाईकांनी दिला. त्यावर आयुक्त बांगर यांनी शिक्षण तज्ञांना विचारून ऑनलाईन शिक्षण, अभ्याससहित्य इत्यादींचे नियोजन मे महिन्यापूर्वीच करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

कोरोना महामारीमुळे चालू शैक्षणिक वर्षात महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा  खेळखंडोबा झाला. खाजगी शाळांच्या तुलनेत पालिका शाळांमधील विद्यार्थी मागे पडले. मात्र नविन शैक्षणिक वर्षात हे चित्र बदलले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा अधिकार अबाधित राखण्यासाठी आतापासूनच अभ्यासक्रमाचे नियोजन करावे, असा सल्ला आ. नाईक यांनी दिला. पालिका अर्थसंकल्पातील सर्वाधिक निधी हा शिक्षण आणि आरोग्यावर खर्च करावा. गरज पडली तर पालिकेने विद्यार्थ्यांना टॅब द्यावेत. डेटापॅकची सोय करावी, असे मत त्यांनी मांडले. माजी आमदार संदीप नाईक यांनी शिक्षकांना शिक्षकेतर कामांत गुंतवूण ठेवल्याने शिक्षणाचा दर्जा ढासळतो. पालिकेने शिक्षण तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन शाळांचे नियोजन करावे, असा सल्ला दिला. त्यावर आयुक्त बांगर यांनी शिक्षण तज्ञांना विचारून ऑनलाईन शिक्षण, अभ्याससहित्य इत्यादींचे नियोजन मे महिन्यापूर्वीच करण्यात येईल, असे आश्वासन दिले. कोरोनाला पळवायचे असेल तर 100 टक्के नागरिकांचे लसीकरण हा एकमेव प्रभावी उपाय असल्याचे मत आ. नाईक यांनी मांडले. नवी मुंबईत पालिका आणि खाजगी रूग्णालयांच्या माध्यमातून लसीकरण सुरू आहे. सोसायट्यांनाही लसीकरणासाठी परवानगी देण्यात येते आहे. मात्र लसीकरणाची गती वाढविण्याची गरज आहे. पालिकेने लवकरात लवकर लस खरेदी करावी. त्यासाठी लस उत्पादक कंपन्यांसोबत पत्रव्यवहार करावा. जेव्हां केंद्र सरकार पालिकांना लस खरेदीसाठी परवानगी देईल, त्यावेळेस जागरूक राहून लस खरेदीची प्रक्रीया तातडीने सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली असता आयुक्त बांगर यांनी ती मान्य केली. 

नवी मुंबईतील रूग्णांना ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी आ. नाईक यांनी पालिकेला ऑक्सिजन प्लँटची निर्मिती करण्यासाठी आपला एक कोटी रूपयांचा आमदार निधी दिला आहे. परंतु पालिकेच्या जागेतच हा प्रकल्प उभा रहावा, अशी सुचना त्यांनी केली. जर हा प्रकल्प अन्य संस्थेच्या जागेत उभा राहत असेल तर किमान ती जागा पालिकेकडे वर्ग करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पालिकेच्या माध्यमातून अन्नधान्याची मदत करावी
लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणार्‍यांची परिस्थिती बिकट झाली आहे. लॉकडाऊन वाढल्यावर त्यांच्या हालाखीत आणखी भर पडणार आहे. पावसाळयात या घटकांसाठी पालिकेने अन्नधान्याची मदत करावी, अशी सुचना आ. नाईक यांनी बैठकीत केली. 
रूग्णालयांतील ओपीडी सुरू कराव्यात
कोरोना काळात अन्य उपचारांवरील बाहय रूग्ण विभाग बंद पडले आहेत. ऐरोलीच्या पालिका रूग्णालयात तपासणीसाठी येणााया गर्भवती महिलांना अन्य रूग्णालयांत जाण्याचा सल्ला दिला जातो. या गंभीर मुद्याकडे लोकनेते आ. नाईक यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले. आवश्यक वैद्यकीय कर्मचार्‍यांची भरती करत पालिका रूग्णालयांमधील ओपीडी सेवा सुरू करण्याची मागणी केली. आयुक्तांनी ही मागणी मान्य केली. 

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट