खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


150 कोटींचे 25 किलो हेरॉईन जप्त

नवी मुंबई ः ड्रग्ज पॅडलर्सवर अंमली पदार्थविरोधी पथक दररोज कारवाई करत आहेत. त्यामुळे ड्रग्जचा व्यापार करणार्‍यांमध्ये घबराट पसरली आहे. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर मोठ्या प्रमाणात छापेमारी सुरु आहे. यादरम्यान महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईमध्ये एका कंटेनरमधून तब्बल 25 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे सव्वाशे कोटी रुपये असल्याची माहिती आहे. हा कंटेनर नवी मुंबईच्या न्हावा शेवा बंदरात पकडला गेला. या प्रकरणी जयेश संघवी नावाच्या व्यावसायिकालाही अटक करण्यात आली आहे.
डीआरआयच्या मुंबई युनिटने बंदरावर छापा टाकल्यानंतर नवी मुंबईतील 62 वर्षीय व्यापारी जयेश सांघवीला अटक केली आहे. सांघवीवर इराणमधून शेंगदाणा तेलाच्या एका खेपेमध्ये हेरॉईन लपवून मुंबईत आणल्याचा आरोप आहे. डीआरआयच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, खबर्‍यांकडून माहिती मिळाली होती की, मुंबईच्या न्हावा शेवा बंदर परिसरात मोठ्या प्रमाणात ड्रग्स आणला जात आहे. या माहितीच्या आधारे आम्ही छापा मारला आणि ही कारवाई केली असल्याचे सांगितले.
गेल्या महिन्यात दोन महिलांना कस्टम अधिकार्‍यांनी मुंबई विमानतळावर सुमारे 5 किलो हेरॉईनसह अटक केली होती. जप्त केलेल्या डग्जची किंमत सुमारे 25 कोटी रुपये होती. दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथून आलेल्या आई आणि मुलीला सीमाशुल्क अधिकार्‍यांनी पकडले होते. दोघांनीही हेरोईन त्यांच्या ट्रॉली बॅगच्या बाजूच्या खिशात लपवून ठेवले होते. त्यांच्याकडून 4.95 किलो हेरॉईन सापडले होते.
  • जानेवारीपासून मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थांशी संबंधित 3,333 गुन्हे नोंदवले आहेत, तर3,575 लोकांना अटक केली आहे आणि 86.50 कोटी रुपये किंमतीचे 3,813 किलो विविध प्रतिबंधित मादक पदार्थ जप्त केले आहेत. एएनसीने यापैकी 88 प्रकरणे नोंदवली आहेत. या प्रकरणांमध्ये 129 लोकांना अटक करण्यात आली आणि 60.16 कोटी रुपये किमतीचे 2,569 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट