योजना आपल्या दारी अंतर्गत शिबिर
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 12, 2022
- 593
पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर यांनी युवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सिद्धी क्लिनिक, स्वामी नित्यानंद मार्ग, पनवेल येथे योजना आपल्या दारी अंतर्गत शासकीय योजनांचे शिबिर आयोजित केले होते. या शिबिराचे उदघाटन कोंकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराला उपस्थित राहून जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.
यावेळी आमदार बाळाराम पाटील साहेब, विरोधी पक्षनेता प्रितम जनार्दन म्हात्रे, पनवेल अर्बन बँक संचालिका माधुरी गोसावी, नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर, नगरसेविका कमल कदम, नगरसेविका सारिका भगत तसेच शेकाप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. यावेळी वयाच्या 75 व्या वर्षी बि.ए. पदवी मिळविणार्या राजकुमार ताकमोडे यांचे व त्यांच्या पत्नीचे सत्कार करण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai