ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


नवी मुंबईकरांच्या स्वप्नांना पंख देणार

नगरसेविका ते तीन वेळा आमदारकी भूषवणाऱ्या नवी मुंबईच्या आ. मंदाताई म्हात्रे यांच्या राजकीय कारकीर्दीचा आणि त्यांनी नवी मुंबईकरांना भेडसावणाऱ्या समस्यांच्या निराकरणासाठी केलेल्या प्रयत्नांचा आढावा.

प्रश्न : आमदार म्हणून निवडून आल्यावर आपण नवी मुंबईकरांच्या कोणत्या समस्यांना प्राधान्य दिले?
उत्तर : नगरसेविका असल्यापासून गेली 33 वर्ष मी येथील आगरी-कोळी समाजाबरोबरच इतर समाजाचेही प्रश्न जाणून ते सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. हे करताना माझ्याकडे आलेला व्यक्ती हा कोणत्या पक्षाचा आहे हा विचार कधीच केला नाही. शहरी भागातील पुनर्विकासाचा गंभीर प्रश्न गेली 20 वर्ष प्रलंबित होता. मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून तो मार्गी लावला. त्याचबरोबर पुनर्विकासाच्या परवानगीसाठी लागणारी 100 टक्के सहमतीची अट सरकारच्या माध्यमातून 51 टक्क्यांवर आणली. सिडकोचा भाडेपट्टा 60 वर्षांवरुन तो ठराविक अधिमुल्य भरुन 99 वर्षापर्यंत करता येणार आहे. गरजू विद्यार्थ्यांसाठी सीबीडी येथे वाचनालय सुरु केले असून सानपाडा येथे सेंट्रल लायब्ररीचे काम प्रगतीपथावर आहे. अर्बन हार्टमार्फत महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळाल्याने रोजगाराची संधी मिळाली आहे. नवी मुंबईच्या नावलौकिकात भर घालणारा मरिना प्रकल्प, बेलापुर किल्ल्याचे नुतनीकरण, ज्येष्ठ नागरिक भवन, सायन्स पार्क या प्रकल्पांसाठी पाठपुरावा केला. नवी मुंबईकरांनी आमदार म्हणून टाकलेल्या विश्वासामुळे मला त्यांचा आवाज विधीमंडळात पोहचवता आला आणि शासनदरबारी पाठपुरावा करता आला. त्यामुळे ही सर्व कामे जरी माझ्यामार्फत झाली असली तरी ती पुर्णत्वास नेण्यास मी फक्त माध्यम आहे. नवी मुंबईकरांनी दाखवलेल्या विश्वासाने आणि प्रेमामुळे मला कार्य करण्यास बळ मिळते. त्यामुळे या सर्व यशाचे श्रेय हे नवी मुंबईकरांचेच आहे. 
प्रश्न : दि.बा. पाटलांनंतर प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांना आपण वाचा फोडली असे बोलले जाते. ही प्रेरणा कशी मिळाली?
उत्तर : प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित होते. अनेक नेत्यांनी त्यासाठी त्यांच्यापरीने प्रयत्न केले. पण मला प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी शासनाकडून काहीही नको होते. त्यामुळे माझ्या प्रयत्नांना यश आले. प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांना अनधिकृत म्हणणे हे  मला सलत होते. त्यांची घरे अनियमित असतील पण अनधिकृत कधीच नव्हती. शासकीय जमिनीवर उभ्या राहिलेल्या उपऱ्यांच्या झोपड्या नियमित होतात परंतु, गरजेपोटी घरे नियमित होत नाहीत त्याचे शल्य आहे. म्हणून मी सर्वप्रथम प्रकल्पग्रस्तांच्या घरांचा सर्व्हे करुन त्यांना प्रापर्टी कार्ड देण्यास भाग पाडले. सर्व्हेला अनेकांनी अजाणतेपणे विरोध केला पण ज्या घरांना प्रापर्टी कार्ड मिळेल तीच घरे नियमित करणे सोप्पे होणार आहे. त्यामुळे सर्वप्रथम सर्व्हे होवून प्रापर्टी कार्ड घेणे अतिशय गरजेचे आहे.  
प्रश्न :प्रकल्पग्रस्तांच्या घरांना तिप्पट मालमत्ताकर लावला. तो कमी व्हावा म्हणून आपण कशा पध्दतीने पाठपुरावा केला?
उत्तर : येथील भूमपुत्रांनी नवी मुंबई शहर वसवण्यासाठी आपल्या जमीनी सिडकोला दिल्या. गावठाण विस्तार योजनेसाठी नियमाप्रमाणे मुळ गावठाणांपासून जागा सिडकोने सोडली नाही. त्याचबरोबर 12 % भुखंडाचे वाटप वेळेत केले असते तर गरजेपोटी घरांची गरजच भासली नसती. कुंटुब वाढल्याने मुळ घरांवर गरजेपोटी वाढीव मजले बांधण्यात आले. ही घरे अनियमित असतील पण अनधिकृत ठरवून तीनपट मालमत्ता आकारणे जुलूमाचे होते. यासाठी मी सरकार दरबारी प्रयत्न केला, अधिवेशनात आवाज उठविला. नुकतेच मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मालमत्ता कर तीन टक्क्यांवरून 1 टक्का करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे आदेश लवकरच निघणार असून त्याचा नवी मुंबईतील पाच हजारहून अधिक घरांना लाभ मिळणार आहे. हे सरकार प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत संवेदनशील आहे.
प्रश्न : बारवी धरणग्रस्तांच्या धर्तीवर येथील भूमीपुत्रांना सिडको किंवा महापालिकेत सामावून घेण्याबाबत सरकारला भाग पाडले आहे. त्याबाबत काय सांगाल?
उत्तर : नवी मुंबई महापालिकेत बारवी धरणग्रस्तांच्या 84 मुलांना सामावून घेण्यात आले आहे. सरकारच्या निर्णयाकडे मी सकारात्मक नजरेने बघते. या निर्णयामुळे नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना सिडको व महापालिकेत सामावून घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी मी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवला आणि नवी मुंबईतील बेरोजगार मुलांच्या संदर्भातील समस्येची जाणिव सरकारला करुन दिली. शासनाने 27 डिसेंबर रोजी पालिकेत करारपद्धतीवर कार्यरत असणाऱ्या प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांची यादी मागविली आहे. पालिका आयुक्तांनी याबाबत पुढाकार घेवून जिल्हाधिकारी ठाणे यांना पत्र देवून सदर कर्मचाऱ्यांना नियमीत करण्यासाठी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र जारी केलेल्या प्रकल्पग्रस्तांची यादी मागितली आहे. ही एक सकारात्मक सुरुवात आहे. यानंतर ठोक मानधनावरील अन्य कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील. उशिरा का होईना प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे समाधान मला आहे. त्यादृष्टीने या समाजाच्या ऋणातून उतराई होण्याची संधी मला मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळे मिळाली. त्यामुळे त्यांना मी धन्यवाद देते. 
प्रश्न : स्मार्ट व्हिलेजचा कन्सेप्ट आपण प्रथम महाराष्टात आणला आहे. त्यामाध्यमातून दिवाळे गावाचा कायापालट केला आहे. ही योजना इतर गावांमध्ये राबविण्यासाठी आपले काय नियोजन आहे?
उत्तर :
शहराचे नियोजन सिडकोने केल्याने तेथील समस्या खुप कमी आहेत. पण गावठाणांकडे लक्ष न दिल्याने ग्रामस्थांना अनेक समस्या भेडसावत आहेत. येथील मुळ समाज हा आगरी-कोळी असल्याने त्यांचा मासेमारी हा व्यवसाय होता. त्यादृष्टीने मी सर्वप्रथम स्थानिकांचा रोजगार सुलभ व्हावा म्हणून जेट्टी व्हिजन अंतर्गत गावोगावी जेट्टी बांधण्याचा उपक्रम राबविला. स्थानिकांनी पकडलेले मासे विकण्यासाठी त्यांच्या बायका रस्त्यालगत बसून त्याची विक्री करत. हे पाहून मी सर्वप्रथम दिवाळे गावात अद्यावत असे मच्छीमार्केट उभारले. दिवाळे गावात रस्त्यालगत असणारी बांधकामे हटवून तेथे वाहने उभी करण्यासाठी पार्किंग व्यवस्था केली. आज दिवाळे गाव नवी मुंबईत स्मार्ट व्हिलेज म्हणून ओळखले जावे यादृष्टीने तेथे 22 निरनिराळी कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांसाठी सिडको व पालिका यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन मिळत आहे. या दोन्ही शासकीय संस्थांच्या माध्यमातून नवी मुंबईतील सर्वच गावे स्मार्ट कशी होतील या दृष्टीने मी प्रयत्न करत आहे. त्यासाठी सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून आपल्या गावाच्या व समाजाच्या विकासासाठी एकत्र येणे गरजेचे आहे असे मी आपल्या माध्यमातून विनंती करत आहे.   
प्रश्न : नवी मुंबईकरांना चांगली सुविधा मिळावी म्हणून सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. हे रुग्णालय कधीपर्यंत सुरु होईल असा आपला अंदाज आहे? 
उत्तर : 
कोव्हिड काळात आरोग्य सेवेबाबत अनेक समस्या उद्बवल्या. नागरिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. पालिकेच्या अपुऱ्या सेवेमुळे नाईलाजास्तव खाजगी रुग्णालयांत उपचार घ्यावे लागले. त्यावेळी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची प्रचंड गरज असल्याचे लक्षात आले. तेव्हापासून रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालयासाठी पाठपुरावा सुरु केला. शासनाकडे, सिडकोकडे सतत प्रयत्न करुन सवलतीच्या दरात भूखंड मंजूर करुन घेतला. अखेर माझ्या पाठपुराव्याला यश आले असून भूखंडाचा पहिला हफ्ता पालिकेने भरला असून लवकरच दुसरा हप्ता भरुन पुढची कार्यवाही करण्यात येणार आहे. यामुळे नवी मुंबईकरांच्या आरोग्यासाठी सुपर स्पेशालिटी सुविधेबरोबर वैदयकिय महाविद्यालय होणार असल्याने येथील विद्यार्थ्यांना नवी मुंबईतच शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. या निर्णयामुळे नवी मुंबईकरांच्या शिक्षण आणि आरोग्य अशा दोन्ही समस्या सुटणार आहेत. 
प्रश्न : वाशीमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी आपण जोरदार पाठपुरावा करत आहात. ते कधीपर्यंत उभे राहिल असा आपणांस विश्वास वाटतो?
उत्तर :
आपल्या नवी मुंबई शहरात इतर राज्यांचे भवन आहेत. तेथे त्या राज्यातील अतिथींचा पाहूणचार केला जातो. त्यांना मुंबईत राहण्यासाठी एक व्यवस्था उभी राहिली आहे. मात्र नवी मुंबईत आपल्याच राज्याचे भवन नाही याची खंत आहे. 2010 पासून या भवनाच्या उभारणीसाठी पाठपुरावा सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात 100 कोटी रुपये मंजूर केल्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली होती. एमएमआरडीएने भूखंडासाठी 29 कोटी भरले असून 4 कोटी भरणे बाकी आहेत. दिल्लीच्या धर्तीवर नवी मुंबईतही महाराष्ट्र सदनाची देखणी वास्तू उभी राहावी असा माझा प्रयत्न आहे. यामाध्यमातून महाराष्ट्राची कला, खाद्यसंस्कृती, गीत, नाट्य याचा परिचय नवी मुंबईतील नागरिकांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या जनतेला व्हावा अशी माझी ईच्छा आहे. महाराष्ट्र सरकार याबाबत सकारात्मक असल्याने नवी मुंबईकरांचे हे स्वप्न लवकरच पुर्ण होईल अशी मला आशा आहे.
प्रश्न : हे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याला खुप संघर्ष करावा लागला आहे. कशाप्रकारे आपण या संघर्षातून वाट काढत हा प्रवास केला?
उत्तर :
सुरुवातीपासून म्हणजे अगदी नगरसेविका होण्याच्या पुर्वीही मी समाजासाठी काम करत होते. नवी मुंबईतील मुळ समाज आगरी-कोळी. मीही त्याच समाजातील आहे. परंतु काम करत असताना असे लक्षात आले की या समाजाचे योग्य प्रबोधन त्यावेळी कोणीच केले नाही जे गरजेचे होते. त्यांचे परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. 60 ते 70 टक्के गरजूंना विविध प्राधिकरणांमध्ये गरजेनुसार रोजगार दिला आहे. लोकांना जमेल तशी मदत करत होते. समाजात काम करता करता नगरसेविका झाले. जबाबदारी अजून वाढली पण जनतेला अंतर दिले नाही. राजकारणासोबतच समाजकारण सुरु होते. एखादा प्रश्न पुर्णपणे सुटत नाही तोपर्यंत माझा प्रयत्न सुरुच असतो. राजकारणात अनेकांनी अनेक प्रकारे त्रास दिला. महिला म्हणून कमी लेखण्याचा प्रयत्न केला, माझ्या पाठपुराव्यामुळे मंजुर केलेले प्रकल्पांत खो घालण्याचा प्रयत्न अजूनही सुरुच आहे. पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष करुन मला समाजासाठी जे करायचे आहे त्याकडे लक्ष केंद्रित करुन प्रामाणिकपणे काम करुन माझे ध्येय पुर्ण साध्य करते. महिलांना राजकारणात किंवा कुठल्याही क्षेत्रात सहजासहजी यश मिळत नाही. महिलांनी परिश्रमाने आणि ध्येयाने काम करुन आपले अस्तित्व निर्माण केले पाहिजे. कोणाच्याही कुबड्यांची गरज भासणार नाही असे व्यक्तिमत्व विकसीत करा तरच तुमचा टिकाव सर्व क्षेत्रात लागेल असे मी माझ्या अनुभवावरुन सांगत आहे. 
  • नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक झाली आहे. माझ्या वरिष्ठांच्या आशिर्वादाने नवीन कामे जोमाने सुरु आहेत. आतापर्यंत सर्वच कामात यश आले यासाठी पालिका व सिडको अधिकाऱ्यांचे सहकार्यही तेवढेच महत्वाचे आहेत. जनतेला प्रामाणिकपणे काम करणारा नेता हवा असतो त्यांच्या स्वप्नांना पंखे देणारा नेतृत्व हवे असते. त्यांचे सर्व स्वप्न पुर्ण करण्याचा माझा मानस असून त्यांचे प्रेम मला असेच सदैव मिळत राहो.
गेली 33 वर्ष मी समाजात काम करत आहे. अनेक सामाजिक प्रश्न सोडविण्याचा मनापासून प्रयत्न केला. आगामी काळातही केवळ जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट