खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली कोट्यावधींची फसवणुक

आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; पाच जणांना अटक

नवी मुंबई ः वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी नेरूळ पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. आरोपींनी सात ते आठ विद्यार्थाची 3 कोटी 30 लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले असून हा आकडा अजून वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.  

सौरभ शुक्ला, लव गुप्ता, अकिब अहेमद, इफ्तेखार मुश्ताक उर्फ अभय सिंग उर्फ गौतम, अभिजात्य सिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो म्हणून 33 लाख 50 हजाराची फसवणूक केल्या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात विनोदनी राजेंद्र यादव, या छत्तीसगढ़ येथील महिलेने तक्रार केली होती. त्यांची मुलगी साक्षी हिला डॉ.डी.वाय. पाटील मेडिकल युनिवर्सिटी, नेरूळ येथे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो म्हणून डोनेशनच्या नावाखाली रुपये 33 लाख 50 हजार स्विकारले होते मात्र प्रवेश मिळवून दिला नव्हता. डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल युनिवर्सिटीचे बनावट प्रवेश पत्र देण्यात आले होते.  आरोपी कडून लॅपटॉप, मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदर टोळीकडून वैदयकीय प्रवेश प्रक्रीयेसाठी असलेल्या (नीट) परीक्षा दिलेल्या विदयार्थ्याचा डाटा घेवुन त्यातील विदयार्थी व त्यांचे पालकांना फोनद्वारे संपर्क साधुन महाराष्ट्रातील नामांकीत वैदयकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो असे आमिष दाखवले जात होते. शिवाय त्या विद्यार्थांना महाविदयालयात घेवुन जावुन सदर महाविदयालयाचे बनावट लेटर हेडवर महाविद्यालयाचा बनावट शिक्का तयार करून त्याचा वापर करून वैदयकीय प्रवेशाची खोटी कागदपत्रे देतात तसेच कॉलेजच्या नावाची बनावट ईमेल आयडी तयार करून त्यादवारे विदयार्थी व पालकांना ईमेल पाठवले जात होते. यापोटी  विदयार्थी व पालकांकडुन त्यांचे विविध बँक खात्यामध्ये व रोख रक्कम स्वरुपात प्रवेशासाठी ठरलेली रक्कम घेवुन फसवणुक केली जात होती.

अटक आरोपींवर यापुर्वीही महाराष्ट्र व गुजरातमधील विविध पोलीस स्थानकात फसवणुकीबाबत गुन्हे दाखल आहेत. नवी मुंबईतील  विविध महाविद्यालयात कोट्यातील प्रवेश मिळवून देतो म्हणून दर वर्षी कोट्यावधी रुपयांची शेकडो विद्यार्थांची फसवणूक होते. फार क्वचित आरोपी सापडतात मात्र रक्कम वसुली होत नाही. याही प्रकरणात आरोपी सापडले मात्र त्यांच्या बँक खात्यात काहीही शिल्लक नाही. त्यामुळे  आता विशेष तपास पथकाची (एसआयटी) ची स्थापना करून अशा आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील अशी माहिती आयुक्त भांबरे यांनी दिली.


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट