Breaking News
सध्या बहुतेक लोकांकडे क्रेडिट कार्ड उपलब्ध आहे. मात्र, क्रेडिट कार्ड वापरताना काही काळजी घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा तुम्हाला भुर्दंड पडू शकतो. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना काय काळजी घेणे आवश्यक आहे याची माहिती घेऊया.
सणासुदीच्या काळात अनेक प्रकारच्या ऑफर्स चालू असतात. त्याचबरोबर ऑनलाइन खरेदी करतानाही लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स मिळतात. अशावेळी एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर अनेकजण लोक रोख रकमेचा वापर करण्यापेक्षा क्रेडिट कार्ड वापरणे पसंत करतात. खरेदीनंतर बँक क्रेडिट कार्ड ग्राहकांना रिवॉर्ड पॉइंट्स देतं. कार्डधारक किती पैसे खर्च करतोय त्यावर हे रिवॉर्ड पॉइंट्स अवलंबून असतात. तुम्हालाही मिळालेले रिवॉर्ड पॉइंट्स रिडिम केले नाहीत तर तुमचं नुकसान होऊ शकतं. जाणून घ्या क्रेडिट कार्डच्या या महत्वपूर्ण गोष्टी....
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai