रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


गणपती गेले गावाला...

वाजत.. गाजत.. बाप्पाला भावपुर्ण निरोप, 519 सार्वजनिक व 8122 घरगुती

एकूण 8641 श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन

नवी मुंबई ः अवघ्या राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला होता. अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. “गणपतीबाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या” अशा नामगजरात नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सर्व 22 नैसर्गिक आणि 141 कृत्रिम अशा एकूण 163 विसर्जन स्थळांवर करण्यात आलेल्या उत्तम व्यवस्थेमुळे अनंतचतुर्दशीदिनी पहाटे 4 वाजेपर्यंत चाललेला विघ्नहर्त्या श्रीगणरायाचा विसर्जनसोहळा निर्विघ्नपणे संपन्न झाला. महानगरपालिका क्षेत्रात एकूण 519 सार्वजनिक व 8122 घरगुती अशा एकूण 8641 श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन अत्यंत उत्साहात संपन्न झाले.

अनंतचतुर्दशीदिनी होणा-या श्रीमूर्ती विसर्जनामध्ये सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या आकाराच्या गणेशमूर्तींचा समावेश असल्यामुळे सर्व 22 नैसर्गिक विसर्जनस्थळांवर मोठ्या तराफ्यांसोबत फोर्कलिफ्टची व्यवस्था करण्यात आली होती.    22 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 6587 घरगुती व 499 सार्वजनिक अशा 7086 श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन सुव्यवस्थित रितीने संपन्न झाले. 141 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 1535 घरगुती व 20 सार्वजनिक अशा एकूण 1555 श्रीगणेशमूर्तींचे भक्तीमय निरोप देत विसर्जन करण्यात आले. शहरातील मुख्य 14 तलावांमध्ये गॅबियन वॉल पध्दतीच्या रचनेव्दारे निर्माण केलेल्या विशिष्ट जागेत भाविक भक्तांनी व मंडळांनी श्रीगणेशमुर्तीचे विसर्जन करून पर्यावरण जपणुकीच्या दृष्टीने महानगरपालिकेस अनमोल सहकार्य दिले.

नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी विसर्जन स्थळांना भेटी देत तेथील व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली व गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या. सर्वच ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा व वाहतुक पोलीस विभाग सक्षमतेने कार्यरत होता.

वाशीत श्रीमूर्तींवर मान्यवरांच्या हस्ते पुष्पवृष्टी

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी वाशी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्यतम व्यासपीठावरून विसर्जनस्थळाकडे प्रस्थान करणाऱ्या श्रीगणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व  विजयकुमार म्हसाळ, शहर अभियंता  संजय देसाई, प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार, परिमंडळ 1 चे उप आयुक्त सोमनाथ पोटरे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड, कार्यकारी अभियंता  सुनिल लाड व अजय संख्ये, वाशी विभागाच्या सहा. आयुक्त मिताली संचेती, प्रमुख अग्निशमन अधिकारी  पुरूषोत्तम जाधव, क्रीडा अधिकारी  रेवप्पा गुरव आणि इतर मान्यवरांनी श्रीगणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी करीत अभिवादन केले.

विसर्जनसोहळा निर्विघ्नपणे संपन्न
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 22 विसर्जन स्थळांवर श्रीगणेशमूर्तींच्या विसर्जनाकरिता 40 मध्यम व 8 मोठ्या आकाराच्या तराफ्यांची तसेच मोठ्या आकाराच्या मुर्तींची अधिक संख्या लक्षात घेऊन 19 फोर्कलिफ्टची व्यवस्था करण्यात आली होती. सुरक्षेच्या दृष्टीने काठांवर बांबूचे बॅरॅकेटींग तसेच पुरेशा विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली होती. 22 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर महानगरपालिकेमार्फत सी.सी.टि.व्ही. कॅमेरे लावण्यात आले होते. त्याव्दारे नवी मुंबई पोलीस विसर्जन व्यवस्थेवर बारकाईने नजर ठेवून होते. 
  • भाविकांसाठी सुविधा
    भाविकांसाठी पिण्याचे पाणी आणि नागरी आरोग्य केंद्रामार्फत प्रथमोपचार साहित्यासह वैद्यकीय पथकांची उपलब्धता होती. 5 मुख्य विसर्जन स्थळांवर रूग्णवाहिकेसह आरोग्य पथके तैनात होती. विसर्जनासाठी आलेल्या श्रीगणेश मुर्तींची निरोपाची आरती व पूजन करण्याकरीता सर्व विसर्जन स्थळांवर टेबलची मांडणी करण्यात आलेली होती. श्रीमूर्तींच्या विसर्जनासाठी विसर्जनस्थळांवर 762 हून अधिक स्वयंसेवक, 390 लाईफ गार्ड्स यासह अग्निशमन जवान कृतीशीलतेने कार्यतत्पर होते.
अभिनव प्रयोगातून 7.85 टन निर्माल्य जमा  
ओले व सुके निर्माल्य वेगवेगळ्या कलशात ठेवण्याच्या अभिनव संकल्पनेला गतवर्षीप्रमाणेच नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. अनंतचतुर्दशीदिनी 7 टन 850 किलो निर्माल्य संकलित झाले. निर्माल्याच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येऊन त्यावर तुर्भे प्रकल्पस्थळी प्रक्रिया केली जात आहे. याशिवाय श्रीमुर्तींसोबत आणली जाणारी फळे व खाद्य वस्तू तेथील स्वयंसेवकांमार्फत वेगळे ठेवण्यात येऊन निराधार व गरजूंना वितरीत करण्याची कार्यवाही करण्यात आली.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट