बेवारस वाहनांच्या मालकी हक्काबाबत
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 09, 2024
- 400
नवी मुंबई : सानपाडा पोलीस ठाणे यांच्या पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यात जप्त असलेली वाहने तळोजा पोलीस स्टेशन आवारात स्थलांतरीत केली आहेत. मोटार सायकली स्कुटर, रिक्षा बरेच दिवसा पासून उभी असून या वाहनांच्या मालकाचा शोध घेणे व लिलाव प्रक्रिया पूर्ण आवश्यक असल्याने मूळ मालकास कागदपत्रासह सानपाडा पोलीस ठाणे येथे 7 दिवसात हजर राहण्याचे आवाहन केले आहे.
सानपाडा पोलीस ठाणे ठाण्याच्या हद्दीत विविध कारणास्तव प्राप्त झालेली 03 दुचाकी वाहने, 1 थ्री व्हीलर एकूण 04 बेवारस वाहने सानपाडा पोलीस ठाणे आहेत. सदर वाहनांच्या मूळ मालकांनी सात दिवसांच्या आत आपली वाहने कागदपत्रे दाखवून आपल्या वाहनांची ओळख पटवून ती घेऊन जावी असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सानपाडा पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधण्यात यावा. अशी माहिती सानपाडा पोलीस ठाणे नवी मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे यांनी यानी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai