उद्यान विभागाचे बिनडोक वृक्षारोपण वाशी खाडीपुलावरील 6 पदरी मार्ग खुला सीबीडीत सदोष गटाराचे बांधकाम सिडकोकडून सेवा हक्क कायद्याची पायमल्ली सुरुच वास्तुविशारद हितेन सेठीवर कारवाई करा स्वराजच्या ‌‘दादा‌’गिरीला नाईकांचा दणका नवी मुंबई महापालिकेत करवसुली अधिकाऱ्यांची चंगळ वाशीमध्ये बालनाट्य शिबिराचे आयोजन नवी मुंबई, पनवेलचे पालिका आयुक्त तृतीय नवीमुंबईचा अर्श चौधरी देशात अव्वल बेलापूर टर्शिअरी ट्रीटमेंट प्लान्ट अंतिम टप्प्यात नैनातील टीपीएस सुनावणीसाठी मुदतवाढ नवी मुंबई पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन जे.एम.म्हात्रे महाविकास आघाडीतून बाहेर तपानंतर मिळणार भोगवटा प्रमाणपत्र सिडकोकडून फसवणूक सुरुच इंजेक्शन मोर्चानंतर घर निश्चितीसाठी मुदतवाढ अतिरिक्त तळोजा एमआयडीसी बाधितांना योग्य मोबदला मिळावा पालिकेचा 412 कोटी करवसुलीचा विक्रम सिडकोच्या मालमत्ता हस्तांतरण शुल्कात वाढ ऐरोलीत मँग्रोव्ह पार्क उभारण्यासंदर्भात अहवाल तयार करावा - वनमंत्री गणेश नाईक वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर सायलेंट व्हॅली पुनर्विकासावरुन अशांत विद्यार्थ्यांनी बनविले 28000 बीजगोळे पालिकेने ओलांडले 800 कोटी करवसूलीचे उद्दिष्ट भूसंपादनापूर्वी 4500 कोटींची कामे मंजुर सिडकोचे खाजगी भागीदारीतून घनकचरा प्रक्रिया केंद्र नवी मुंबईत भाईगिरी नाही, तर ताईगिरीच चालणार... नवी मुंबईत अत्याधुनिक ऑप्टिकल सिस्टीम चाचणी सुविधा 62 किलो प्लास्टिक जप्त सिडको घरांसाठी दोन अटी शिथिल 55 दिवसांनतरही विमानतळबाधितांकडे दुर्लक्ष ...अन्यथा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द मॉरीशस मध्ये कर्मवीरायण चित्रपटाचे प्रदर्शन डॉ. गणेश मुळे यांना पदोन्नती अपोलोत लंग लाईफ स्क्रीनिंग प्रोग्राम मॉडर्न स्कुलच्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड 30 वर्ष जुन्या इमारतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडीट कोकिलाबेन रुग्णालयात डायबेटिक फूट क्लिनिक पनवेल महापालिकेचा कारभार होणार पेपरलेस अर्बन हाटचे परिचलन केंद्रिय वस्त्रोद्योग विभागाकडे ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास उद्यान विभागाचे बिनडोक वृक्षारोपण वाशी खाडीपुलावरील 6 पदरी मार्ग खुला सीबीडीत सदोष गटाराचे बांधकाम सिडकोकडून सेवा हक्क कायद्याची पायमल्ली सुरुच वास्तुविशारद हितेन सेठीवर कारवाई करा स्वराजच्या ‌‘दादा‌’गिरीला नाईकांचा दणका नवी मुंबई महापालिकेत करवसुली अधिकाऱ्यांची चंगळ वाशीमध्ये बालनाट्य शिबिराचे आयोजन नवी मुंबई, पनवेलचे पालिका आयुक्त तृतीय नवीमुंबईचा अर्श चौधरी देशात अव्वल बेलापूर टर्शिअरी ट्रीटमेंट प्लान्ट अंतिम टप्प्यात नैनातील टीपीएस सुनावणीसाठी मुदतवाढ नवी मुंबई पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन जे.एम.म्हात्रे महाविकास आघाडीतून बाहेर तपानंतर मिळणार भोगवटा प्रमाणपत्र सिडकोकडून फसवणूक सुरुच इंजेक्शन मोर्चानंतर घर निश्चितीसाठी मुदतवाढ अतिरिक्त तळोजा एमआयडीसी बाधितांना योग्य मोबदला मिळावा पालिकेचा 412 कोटी करवसुलीचा विक्रम सिडकोच्या मालमत्ता हस्तांतरण शुल्कात वाढ ऐरोलीत मँग्रोव्ह पार्क उभारण्यासंदर्भात अहवाल तयार करावा - वनमंत्री गणेश नाईक वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर सायलेंट व्हॅली पुनर्विकासावरुन अशांत विद्यार्थ्यांनी बनविले 28000 बीजगोळे पालिकेने ओलांडले 800 कोटी करवसूलीचे उद्दिष्ट भूसंपादनापूर्वी 4500 कोटींची कामे मंजुर सिडकोचे खाजगी भागीदारीतून घनकचरा प्रक्रिया केंद्र नवी मुंबईत भाईगिरी नाही, तर ताईगिरीच चालणार... नवी मुंबईत अत्याधुनिक ऑप्टिकल सिस्टीम चाचणी सुविधा 62 किलो प्लास्टिक जप्त सिडको घरांसाठी दोन अटी शिथिल 55 दिवसांनतरही विमानतळबाधितांकडे दुर्लक्ष ...अन्यथा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द मॉरीशस मध्ये कर्मवीरायण चित्रपटाचे प्रदर्शन डॉ. गणेश मुळे यांना पदोन्नती अपोलोत लंग लाईफ स्क्रीनिंग प्रोग्राम मॉडर्न स्कुलच्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड 30 वर्ष जुन्या इमारतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडीट कोकिलाबेन रुग्णालयात डायबेटिक फूट क्लिनिक पनवेल महापालिकेचा कारभार होणार पेपरलेस अर्बन हाटचे परिचलन केंद्रिय वस्त्रोद्योग विभागाकडे ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास उद्यान विभागाचे बिनडोक वृक्षारोपण वाशी खाडीपुलावरील 6 पदरी मार्ग खुला सीबीडीत सदोष गटाराचे बांधकाम सिडकोकडून सेवा हक्क कायद्याची पायमल्ली सुरुच वास्तुविशारद हितेन सेठीवर कारवाई करा स्वराजच्या ‌‘दादा‌’गिरीला नाईकांचा दणका नवी मुंबई महापालिकेत करवसुली अधिकाऱ्यांची चंगळ वाशीमध्ये बालनाट्य शिबिराचे आयोजन नवी मुंबई, पनवेलचे पालिका आयुक्त तृतीय नवीमुंबईचा अर्श चौधरी देशात अव्वल बेलापूर टर्शिअरी ट्रीटमेंट प्लान्ट अंतिम टप्प्यात नैनातील टीपीएस सुनावणीसाठी मुदतवाढ नवी मुंबई पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन जे.एम.म्हात्रे महाविकास आघाडीतून बाहेर तपानंतर मिळणार भोगवटा प्रमाणपत्र सिडकोकडून फसवणूक सुरुच इंजेक्शन मोर्चानंतर घर निश्चितीसाठी मुदतवाढ अतिरिक्त तळोजा एमआयडीसी बाधितांना योग्य मोबदला मिळावा पालिकेचा 412 कोटी करवसुलीचा विक्रम सिडकोच्या मालमत्ता हस्तांतरण शुल्कात वाढ ऐरोलीत मँग्रोव्ह पार्क उभारण्यासंदर्भात अहवाल तयार करावा - वनमंत्री गणेश नाईक वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर सायलेंट व्हॅली पुनर्विकासावरुन अशांत विद्यार्थ्यांनी बनविले 28000 बीजगोळे पालिकेने ओलांडले 800 कोटी करवसूलीचे उद्दिष्ट भूसंपादनापूर्वी 4500 कोटींची कामे मंजुर सिडकोचे खाजगी भागीदारीतून घनकचरा प्रक्रिया केंद्र नवी मुंबईत भाईगिरी नाही, तर ताईगिरीच चालणार... नवी मुंबईत अत्याधुनिक ऑप्टिकल सिस्टीम चाचणी सुविधा 62 किलो प्लास्टिक जप्त सिडको घरांसाठी दोन अटी शिथिल 55 दिवसांनतरही विमानतळबाधितांकडे दुर्लक्ष ...अन्यथा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द मॉरीशस मध्ये कर्मवीरायण चित्रपटाचे प्रदर्शन डॉ. गणेश मुळे यांना पदोन्नती अपोलोत लंग लाईफ स्क्रीनिंग प्रोग्राम मॉडर्न स्कुलच्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड 30 वर्ष जुन्या इमारतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडीट कोकिलाबेन रुग्णालयात डायबेटिक फूट क्लिनिक पनवेल महापालिकेचा कारभार होणार पेपरलेस अर्बन हाटचे परिचलन केंद्रिय वस्त्रोद्योग विभागाकडे ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास उद्यान विभागाचे बिनडोक वृक्षारोपण वाशी खाडीपुलावरील 6 पदरी मार्ग खुला सीबीडीत सदोष गटाराचे बांधकाम सिडकोकडून सेवा हक्क कायद्याची पायमल्ली सुरुच वास्तुविशारद हितेन सेठीवर कारवाई करा स्वराजच्या ‌‘दादा‌’गिरीला नाईकांचा दणका नवी मुंबई महापालिकेत करवसुली अधिकाऱ्यांची चंगळ वाशीमध्ये बालनाट्य शिबिराचे आयोजन नवी मुंबई, पनवेलचे पालिका आयुक्त तृतीय नवीमुंबईचा अर्श चौधरी देशात अव्वल बेलापूर टर्शिअरी ट्रीटमेंट प्लान्ट अंतिम टप्प्यात नैनातील टीपीएस सुनावणीसाठी मुदतवाढ नवी मुंबई पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन जे.एम.म्हात्रे महाविकास आघाडीतून बाहेर तपानंतर मिळणार भोगवटा प्रमाणपत्र सिडकोकडून फसवणूक सुरुच इंजेक्शन मोर्चानंतर घर निश्चितीसाठी मुदतवाढ अतिरिक्त तळोजा एमआयडीसी बाधितांना योग्य मोबदला मिळावा पालिकेचा 412 कोटी करवसुलीचा विक्रम सिडकोच्या मालमत्ता हस्तांतरण शुल्कात वाढ ऐरोलीत मँग्रोव्ह पार्क उभारण्यासंदर्भात अहवाल तयार करावा - वनमंत्री गणेश नाईक वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर सायलेंट व्हॅली पुनर्विकासावरुन अशांत विद्यार्थ्यांनी बनविले 28000 बीजगोळे पालिकेने ओलांडले 800 कोटी करवसूलीचे उद्दिष्ट भूसंपादनापूर्वी 4500 कोटींची कामे मंजुर सिडकोचे खाजगी भागीदारीतून घनकचरा प्रक्रिया केंद्र नवी मुंबईत भाईगिरी नाही, तर ताईगिरीच चालणार... नवी मुंबईत अत्याधुनिक ऑप्टिकल सिस्टीम चाचणी सुविधा 62 किलो प्लास्टिक जप्त सिडको घरांसाठी दोन अटी शिथिल 55 दिवसांनतरही विमानतळबाधितांकडे दुर्लक्ष ...अन्यथा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द मॉरीशस मध्ये कर्मवीरायण चित्रपटाचे प्रदर्शन डॉ. गणेश मुळे यांना पदोन्नती अपोलोत लंग लाईफ स्क्रीनिंग प्रोग्राम मॉडर्न स्कुलच्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड 30 वर्ष जुन्या इमारतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडीट कोकिलाबेन रुग्णालयात डायबेटिक फूट क्लिनिक पनवेल महापालिकेचा कारभार होणार पेपरलेस अर्बन हाटचे परिचलन केंद्रिय वस्त्रोद्योग विभागाकडे ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास उद्यान विभागाचे बिनडोक वृक्षारोपण वाशी खाडीपुलावरील 6 पदरी मार्ग खुला सीबीडीत सदोष गटाराचे बांधकाम सिडकोकडून सेवा हक्क कायद्याची पायमल्ली सुरुच वास्तुविशारद हितेन सेठीवर कारवाई करा स्वराजच्या ‌‘दादा‌’गिरीला नाईकांचा दणका नवी मुंबई महापालिकेत करवसुली अधिकाऱ्यांची चंगळ वाशीमध्ये बालनाट्य शिबिराचे आयोजन नवी मुंबई, पनवेलचे पालिका आयुक्त तृतीय नवीमुंबईचा अर्श चौधरी देशात अव्वल बेलापूर टर्शिअरी ट्रीटमेंट प्लान्ट अंतिम टप्प्यात नैनातील टीपीएस सुनावणीसाठी मुदतवाढ नवी मुंबई पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन जे.एम.म्हात्रे महाविकास आघाडीतून बाहेर तपानंतर मिळणार भोगवटा प्रमाणपत्र सिडकोकडून फसवणूक सुरुच इंजेक्शन मोर्चानंतर घर निश्चितीसाठी मुदतवाढ अतिरिक्त तळोजा एमआयडीसी बाधितांना योग्य मोबदला मिळावा पालिकेचा 412 कोटी करवसुलीचा विक्रम सिडकोच्या मालमत्ता हस्तांतरण शुल्कात वाढ ऐरोलीत मँग्रोव्ह पार्क उभारण्यासंदर्भात अहवाल तयार करावा - वनमंत्री गणेश नाईक वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर सायलेंट व्हॅली पुनर्विकासावरुन अशांत विद्यार्थ्यांनी बनविले 28000 बीजगोळे पालिकेने ओलांडले 800 कोटी करवसूलीचे उद्दिष्ट भूसंपादनापूर्वी 4500 कोटींची कामे मंजुर सिडकोचे खाजगी भागीदारीतून घनकचरा प्रक्रिया केंद्र नवी मुंबईत भाईगिरी नाही, तर ताईगिरीच चालणार... नवी मुंबईत अत्याधुनिक ऑप्टिकल सिस्टीम चाचणी सुविधा 62 किलो प्लास्टिक जप्त सिडको घरांसाठी दोन अटी शिथिल 55 दिवसांनतरही विमानतळबाधितांकडे दुर्लक्ष ...अन्यथा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द मॉरीशस मध्ये कर्मवीरायण चित्रपटाचे प्रदर्शन डॉ. गणेश मुळे यांना पदोन्नती अपोलोत लंग लाईफ स्क्रीनिंग प्रोग्राम मॉडर्न स्कुलच्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड 30 वर्ष जुन्या इमारतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडीट कोकिलाबेन रुग्णालयात डायबेटिक फूट क्लिनिक पनवेल महापालिकेचा कारभार होणार पेपरलेस अर्बन हाटचे परिचलन केंद्रिय वस्त्रोद्योग विभागाकडे ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास उद्यान विभागाचे बिनडोक वृक्षारोपण वाशी खाडीपुलावरील 6 पदरी मार्ग खुला सीबीडीत सदोष गटाराचे बांधकाम सिडकोकडून सेवा हक्क कायद्याची पायमल्ली सुरुच वास्तुविशारद हितेन सेठीवर कारवाई करा स्वराजच्या ‌‘दादा‌’गिरीला नाईकांचा दणका नवी मुंबई महापालिकेत करवसुली अधिकाऱ्यांची चंगळ वाशीमध्ये बालनाट्य शिबिराचे आयोजन नवी मुंबई, पनवेलचे पालिका आयुक्त तृतीय नवीमुंबईचा अर्श चौधरी देशात अव्वल बेलापूर टर्शिअरी ट्रीटमेंट प्लान्ट अंतिम टप्प्यात नैनातील टीपीएस सुनावणीसाठी मुदतवाढ नवी मुंबई पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन जे.एम.म्हात्रे महाविकास आघाडीतून बाहेर तपानंतर मिळणार भोगवटा प्रमाणपत्र सिडकोकडून फसवणूक सुरुच इंजेक्शन मोर्चानंतर घर निश्चितीसाठी मुदतवाढ अतिरिक्त तळोजा एमआयडीसी बाधितांना योग्य मोबदला मिळावा पालिकेचा 412 कोटी करवसुलीचा विक्रम सिडकोच्या मालमत्ता हस्तांतरण शुल्कात वाढ ऐरोलीत मँग्रोव्ह पार्क उभारण्यासंदर्भात अहवाल तयार करावा - वनमंत्री गणेश नाईक वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर सायलेंट व्हॅली पुनर्विकासावरुन अशांत विद्यार्थ्यांनी बनविले 28000 बीजगोळे पालिकेने ओलांडले 800 कोटी करवसूलीचे उद्दिष्ट भूसंपादनापूर्वी 4500 कोटींची कामे मंजुर सिडकोचे खाजगी भागीदारीतून घनकचरा प्रक्रिया केंद्र नवी मुंबईत भाईगिरी नाही, तर ताईगिरीच चालणार... नवी मुंबईत अत्याधुनिक ऑप्टिकल सिस्टीम चाचणी सुविधा 62 किलो प्लास्टिक जप्त सिडको घरांसाठी दोन अटी शिथिल 55 दिवसांनतरही विमानतळबाधितांकडे दुर्लक्ष ...अन्यथा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द मॉरीशस मध्ये कर्मवीरायण चित्रपटाचे प्रदर्शन डॉ. गणेश मुळे यांना पदोन्नती अपोलोत लंग लाईफ स्क्रीनिंग प्रोग्राम मॉडर्न स्कुलच्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड 30 वर्ष जुन्या इमारतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडीट कोकिलाबेन रुग्णालयात डायबेटिक फूट क्लिनिक पनवेल महापालिकेचा कारभार होणार पेपरलेस अर्बन हाटचे परिचलन केंद्रिय वस्त्रोद्योग विभागाकडे ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


एसटी कर्मचाऱ्यांना 53 टक्के महागाई भत्ता

कर्मचाऱ्यांना एक कोटी रुपयांचे अपघाती विमा कवच

मुंबई : राज्यातील राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर जून 2025 पासून 46 टक्के ऐवजी 53 टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. महामंडळातील कर्मचाऱ्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूत योजना यापैकी एक निवडण्याचा पर्याय, एक कोटी रुपयांचे अपघाती विमा कवच लागू करण्याचा तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास पास नऊ ऐवजी 12 महिन्यासाठी देण्याचा निर्णयही उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. 

सह्याद्री अतिथीगृह येथे एसटी महामंडळाच्या विविध संघटनांच्या प्रतिनीधींची बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सदाभाऊ खोत, माजी खासदार आनंदराव अडसुळ, कॅप्टन अभिजीत अडसूळ, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, महामंडळाचे उपाध्यक्ष माधव कुसेकर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सामान्यांसाठी जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या बससेवेच्या माध्यमातून लोकांना अपेक्षित अशी चांगली सेवा मिळाली पाहिजे. बसगाड्या सोबतच बसस्थानके देखील स्वच्छ असली पाहिजे. स्वच्छतागृह, विश्राम कक्ष यांच्या स्वच्छतेसाठी प्राधान्य दिले पाहिजे. एसटीच्या माध्यमातून कार्गो सेवा सुरू करण्यावर भर देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. बसस्थानके हे बस पोर्ट झाली पाहिजे असे सांगत एसटी अधिक फायद्यात राहण्यासंदर्भात अभ्यास करा. एसटीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याचे शिंदे यांनी सांगितले.

यावेळी संघटनांच्या प्रतिनीधींनी विविध मागण्या केल्या. एसटीची उत्पन्न वाढ, इंधन बचत, यावरही चर्चा झाली. महामंडळातील कर्मचाऱ्यांना मुळ वेतनावर 46 टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येत आहे. जून 2025 च्या वेतनापासून मूळ वेतनावर 53 टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येणार आहे. महागाई भत्त्याच्या थकबाकीबाबत निधीची उपलब्धता पाहून निर्णय घेण्यात येईल, असे यावेळी त्यांनी सांगितले. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना पाच लाखापर्यंत कॅशलेस वैद्यकीय लाभ उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचबरोबर “धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूत योजना देखील सुरू करण्यात आली आहे. या दोन्ही पैकी एक योजना निवडण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना स्टेट बँकेमार्फत अपघाती विमा कवच लागू करण्याबाबत बँकेशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन खाते स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये आहेत अशा कर्मचाऱ्यांना कामगिरीवर असताना- नसताना (दोन्ही प्रकरणी) अपघात झाल्यास विमा कवच लागू करण्यात येत आले आहे. त्यामध्ये  वैयक्तिक अपघातात निधन झाल्यास एक कोटी, पुर्णतः अपंगत्व आल्यास एक कोटी, अंशतः अपंगत्व आल्यास 80 लाख रुपयांपर्यंत विमा रक्कम दिली जाईल. एसटीच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या पत्नीला वर्षभर एसटीतून मोफत प्रवास करण्याचा पास देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. याचा लाभ सुमारे 35 हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे.


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट