खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


मालमत्ता कर वसूलीसाठी प्रभावी उपाययोजना करा

पालिका आयुक्तांचे संबंधित विभागाला आदेश

नवी मुंबई ः कोव्हीडच्या संभाव्य तिसर्‍या लाटेची पूर्व तयारी सुरु असताना आवश्यक सुविधा उपलब्धतेवर भर दिला जात आहे. या अनुषंगाने पालिकेच्या उत्पन्न वाढीकडेही लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे हे लक्षात घेत मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत असल्याने आयुक्त अभिजीत बांगर यांनी मालमत्ता कर विभागाची विशेष बैठक घेत कर वसूलीवर भर देण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. 

 या आर्थिक वर्षात 700 कोटी रक्कमेचे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून कृती आराखडा करण्यात यावा व त्याच्या पूर्ततेसाठी कालबध्द नियोजन करण्यात यावे असे आयुक्तांनी सूचित केले. अभय योजना जाहीर करून व त्यास मुदतवाढ देऊनही प्रतिसाद न देणार्‍या मालमत्ता धारकांना पुन्हा एकदा आवाहन करण्यात यावे व त्यानंतरही प्रतिसाद न दिल्यास नोटीस बजाविण्यात यावी आणि आवश्यकता भासल्यास बँक खाते गोठविणे अथवा मालमत्ता जप्तीची वा लिलावाची कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी या बैठकीत दिले. एप्रिल ते सप्टेंबर या पहिल्या सहामाहीची देयके 5 जून पर्यंत 100 टक्के वितरीत होतील याची दक्षता घ्यावी असे सूचित करतानाच नियमित मालमत्ता कराप्रमाणेच थकबाकी वसूलीकडेही काटेकोर लक्ष देण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. थकबाकीदार करदात्याने नेमक्या कोणत्या कारणामुळे कर थकीत ठेवला आहे हे समजून घेणे गरजेचे असल्याचे सांगत आयुक्तांनी यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे मालमत्तेचे जे करनिर्धारण केलेले असते त्याबाबत हरकती असतात. जर त्या हरकती विनाविलंब, कालबध्द व पारदर्शक रितीने निकाली काढल्या नाहीत तर करदात्यांच्या मनात नकारात्मक भावना निर्माण होते. हे टाळण्यासाठी विभागाने याबाबत पुढाकाराची भूमिका घेणे गरजेचे आहे तसेच करदात्यांमध्ये विश्वस निर्माण होईल यादृष्टीने काम करणे गरजेचे आहे असे सांगितले. या व्यतिरिक्त जर कोणी करदाता कोणत्याही सयुक्तिक कारणाशिवाय कर प्रलंबित ठेवत असेल तर कोणत्याही प्रकारे सहानुभूतीची भूमिका न ठेवता कारवाई करणे आवश्यक आहे. ढरु रिूाशपीं ळी छेप छशसेींळरलश्रश याची सर्व थकबाकीदारांना जाणीव होणे गरजेचे आहे हे विभागाने लक्षात ठेवावे असे आयुक्तांनी सूचित केले. यापुढील काळात दर 15 दिवसांनी मालमत्ता कर विभागाच्या कामकाजाचा आढावा घेणार असल्याचे स्पष्ट करीत आयुक्त अभिजीत बांगर यांनी मालमत्ता कर वसूलीला गती द्यावी असे निर्देश दिले.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट