खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


गोल्फ कोर्सची परवानगी पुन्हा वादात

अदानी समुहाला नवी मुंबईतूनही मिळणार धक्का ; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

नवी मुंबई ः महाराष्ट्र किनारपट्टी प्रभाग व्यवस्थापन प्राधिकरणाने मे. मेस्त्री कंन्स्ट्रक्शन्स कंपनीला दिलेली परवानगी वादात सापडली आहे. 7 डिसेंबर 2022 रोजी विषयपत्रिकेत सदर विषय नसतानाही तातडीचे कामकाज म्हणून त्याचा समावेश करुन मेस्त्री समुहाला नेरुळ येथे गोल्फ कोर्स बांधण्यास दिलेल्या परवानगीचे नव्याने नुतनीकरणास मंजुरी दिली आहे. याबाबत जोरदार टिका झाल्यावर त्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 

नेरुळ येथे गोल्फ कोर्स बांधण्याची निविदा प्रक्रिया सिडकोने 2005 साली राबविली होती. गोल्फ कोर्सच्या बदल्यात नेरुळ सेक्टर 60 मधील ब्लॉक सी व डी येथील सुमारे 27000 हजार चौ.मी च्या भुखंडावर रहिवाशी व वाणिज्य वापरातून गोल्फ कोर्ससाठी येणारा खर्च वसूल करण्याची तरतूद सदर निविदेत होती. हे काम मे. मेस्त्री कंन्स्ट्रक्शन कंपनी यांना देण्यात आले होते. या प्रकल्पाला महाराष्ट्र किनारपट्टी प्रभाग व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए)ने  दिलेली परवानगी उच्च न्यायालयाने नोव्हेंबर 2018 मध्ये रद्द केली होती. त्याविरोधात सिडकोने सर्वोच्च न्यायालयाकडे स्पेशल लीव्ह पेटिशन दाखल केली असून त्याची सुनावणी प्रलंबित आहे. 

एमसीझेडएमएने गोल्फ कोर्ससाठी 7 डिसेंबर 2022 रोजी घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये उच्च न्यायालयाने रद्द केलेल्या सीआरझेड मंजूरीचे पुन:सत्यापन केले. हा विषय नोव्हेंबरमध्ये जारी केलेल्या आयोजित बैठकीच्या विषयपत्रिकेवर नसतानाही तातडीचे कामकाज म्हणून बैठकीत उपस्थित करुन सदर परवानगीला पुनर्जिवन दिले आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील नेरुळ सेक्टर 60 मधील ब्लॉक सी व डी वर बांधकाम करण्याची परवानगी मेस्त्री कंन्स्ट्रक्शन कंपनीला सिडकोने दिली आहे. याबाबत महापालिकेने हरकत नोंदवूनही कोणताही प्रतिसाद सिडको व राज्य सरकारने दिलेला नाही. ब्लॉक सी व डी मध्ये उभे राहत असलेल्या निवासी संकुलाची विक्रि अदानी समुहाच्या नावाने केली जात आहे. त्यामुळे एमसीझेडएमएच्या या निर्णयामागे अदानी समुहाचा दबाव तर नाही ना अशी चर्चा मंत्रालयात आहे. याबाबत तक्रार प्राप्त झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यावरण, वने व हवामान बदल विभागाला तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. 

 • विमानतळ की गोल्फ कोर्स?
  नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने पर्यावरण प्रभाव परिक्षण अभ्यासाच्या आधारावर पर्यावरण मंजूरीचे विस्तारण मिळवले आहे. यात एनआरआय व टीएस चाणक्य पाणथळ स्थळांवरचे गोल्फ कोर्सचे नियोजन रद्द करण्यात आले असून या पाणथळ क्षेत्रांना स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचे गंतव्य स्थान म्हणून जतन केले पाहिजे अशी बीएनएचएसचे शिफारस केली होती. या पाणथळ क्षेत्रांचे जतन न झाल्यास स्थलांतरीत आणि स्थानिक पक्षांना नेहमीची स्थाने न मिळाल्यास विमानतळ क्षेत्रात अडथळा निर्माण करुन विमान प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करतील. त्यामुळे विमानतळ हवे की गोल्फ कोर्स याचा निर्णय सिडकोला घ्यायचा आहे.
 • एमसीझेडएमएची लगीनघाई
  1वन विभाग व कांदळवन कक्ष ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य (टीएसएफएस) व्यवस्थापन आराखड्याचा एक भाग म्हणून सहा पाणथळ क्षेत्रांचे जतन करण्याचे नियोजन करत असताना तसेच हा वाद  सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना पाणथळ क्षेत्रांवर गोल्फ कोर्ससाठी सीआरझेड परवानगीची मुदत वाढवण्याचा निर्णय एमसीझेडएमएने घेतला आहे. ग्रीन्स समुहाच्या तक्रारीची चौकशी बीएनएचएसचे माजी संचालक डॉ. दीपक आपटे यांच्या अध्यक्षपदाखाली सुरु असून त्याचा अहवाल प्रलंबित आहे. तरीदेखील एमसीझेडएमएने गोल्फ कोर्सला हिरवा कंदिल दाखवला आहे. 
 • शपथपत्र दाखल करण्याचे आदेश
  2अदानी समुह विकसीत करत असलेल्या नेरुळ सेक्टर 60 येथील ब्लॉक सी व डी मध्ये बांधत असलेल्या गृहसंकुलावर पर्यावरण तज्ज्ञ सुनील अगरवाल यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. वारंवार शपथपत्र दाखल करण्याचे आदेश देवूनही सिडको आणि महापालिकेने शपथपत्र दाखल  केले नाही. गुरुवारी झालेल्या सुनावणीत पालिकेकडून अदानी समुहाने दाखल केलेले शपथपत्रास आपले सहमती असल्याचे न्यायालयात नमुद केल्यावर न्यायमुर्तींनी त्याची गंभीर दखल घेत पालिकेला 10 फेब्रुवारीपर्यंत स्वतंत्र शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

रिपोर्टर

 • Aajchi Navi Mumbai
  Aajchi Navi Mumbai

  The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

  Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट