Breaking News
आरबीआयची बहुप्रतिक्षित चलनविषयक धोरण समितीची बैठक शुक्रवारी संपली. या बैठकीत रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 2024-25 या आर्थिक वर्षाच्या पूर्ण अर्थसंकल्पापूर्वी हा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो दरात शेवटचा बदल करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर तो 6.5 टक्के करण्यात आला होता. तेव्हापासून दर स्थिर आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai