खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


10 फिलिपिन्स नागरिकांवर गुन्हा

नवी मुंबई ः दिल्ली येथून वाशी सेक्टर-9 येथील नूर-ए-मस्जिदमध्ये धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या फिलिपिन्स नागरिकांमुळे नवी मुंबईत कोरोनाचा फैलाव झाल्याचे आढळून आल्याने वाशी पोलिसांनी 10 फिलिपिन्स नागरिकांवर गुन्हा दाखल केला. मार्चमध्ये दिल्ली येथील निजामुद्दीन येथे आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमात फिलिपिन्स देशातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिल्ली येथील कार्यक्रम संपल्यानंतर 10 मार्च रोजी तबलिग जमातीचे 10 फिलिपिन्स नागरिक वाशी सेक्टर-9 येथील नुरुल इस्लाम ट्रस्टच्या नूर-ए-मस्जिदमध्ये धार्मिक कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी सर्व फिलिपिन्स नागरिक हे 16 मार्चपर्यंत नवी मुंबईत वास्तव्यास होते. त्यातील 68 वर्षीय व्यक्तीसह तिघांना करोनाची लागण झाली असतानादेखील त्यांनी स्थानिक प्रशासन अथवा पोलिसांना कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या वाशीतील मशिदीच्या मौलवींसह इतर अनेकांना करोनाची लागण झाली. फिलिपिन्स नागरिकांमुळे नवी मुंबईत कोरोनाचा फैलाव होऊन नवी मुंबईतील करोनाबाधितांची संख्या वाढल्याचे आढळून आले. ज्या तीन फिलिपिन्स नागरिकांना करोनाची लागण झाली होती, त्यातील 68 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून इतर दोघांवर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर इतर सात फिलिपिन्स नागरिक हे दिल्ली येथे परतले. या नागरिकांनी स्थानिक प्रशासन अथवा पोलिसांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता बेकायदा वास्तव्य करून त्यांच्या संपर्कात आलेल्या भारतीय नागरिकांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरविल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. त्यामुळे वाशी पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक संतोष कांबळे यांनी 10 फिलिपिन्स नागरिकांवर फिर्याद दाखल करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट