हैडलाइन
मीरा के बोलआयुष्याचा हिशोब मांडुन बसलो होतो जेव्हाकिती जोडावं अन किती वगळावं समजलं नाही तेव्हाज्यांना आपलं...
मीरा के बोलकृष्णा मला सांगका वाटे सतत एकटेसगळेच आसपास असतानाका नसते कुणीच आपले मग,शेवटच्या त्या क्षणाला...का...
मीरा के बोल अंगणात माझ्या लावलाय मीचाफा तुझी आठवण म्हणून,रोज दिसतो मला तो वेगळाजणू चेहरा तुझा पाहते जवळून..एकदा...
अवेळी आलेल्या पावसाने अंग सारे भिजून गेलेआणि .. तुझ्या सोबत घालवलेल्या क्षणांनी मनही ओलं चिंब...
मीरा के बोलबरेच दिवस झालेपहिले नाही तुलाव्याकूळ होऊन मन माझेघाली साध तुझ्या मनादर्शन दे हे श्रीरंगा....जाणते मी...
तूझ्या मिठीत येताना माझा मलाच विसर पडतो बिलगून तूला जाताना चेहरा बघ कसा हसतो...तूझ्या डोळ्यात...
मीरा के बोलअनेकदा पाहिले तुला अंगणात राधेच्यातिथपासून ठरविले आणायचे तुलाएकदातरी अंगणात मीरेच्या...छोटं छान...
मीरा के बोलह्या मंद चांदण्या अलगदअवतरल्या हरीच्या अंगणीगडद काळोखात चाले खेळ असाकान्हा सखा अन झाल्या त्या...
तूझ्यासोबत घालवलेले ते एकांताचे क्षणरातरानीच्या गंधात जसे हरवते मन...स्पर्श तूझा होताच शहारते अंगनकळत जसा होतो...
नको अबोला नको दुरावाहवा तूझाच सहारा..वाट चुकलेल्या पक्षाला मिळतो वृक्षाचाच निवारा...दुरुन बोल तू चिडून बोल तूपण...
मीरा के बोलकान्हा मला पुढच्या जन्मीहोऊ देत बासुरी तुझीओठांचा स्पर्श होताचसुरेल मैफिल सजवेन तूझी ...कान्हा माला...
मीरा के बोल व्याकुळ मन माझेशोधी निखळ प्रेमझरात्या वेड्या नभी बरसेरिमझिमत्या पाऊस धारा ....चिंब ढगातुन मंद...
मीरा के बोलबालपणी कोणी साधु कृष्ण मूर्ति देऊनी गेलानिरखून पाही मीरा, सापडला कृष्ण मलाभेटला तो प्राणसखा मीरा...
मीरा के बोलआरसा समोर घेवून जसास्वतःला माझ्यात बघतेमीरा म्हणे, तुझ्यामध्ये कान्हा मलानेहमीच राधा दिसतेहट्ट कधी...