माथाडी कामगारांचा मेळावा रद्द
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 17, 2020
- 514
नवी मुंबई ः वाशी येथे माथाडी कामगारांचे भाग्यविधाते स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त 23 मार्च रोजी होणारा माथाडी कामगारांचा मेळावा रद्द करण्यात आला आहे. तसेच मेळाव्याच्या आधी गुरूवारी 19 मार्च रोजी होणारी संघटनेच्या पदाधिकार्यांची बैठकही होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोना या विषाणूचा संभाव्य फैलाव होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार युनियनने दिली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai