खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


कोविड सेंटरमधील कामगार वेतनाच्या प्रतिक्षेत

नवी मुंबई : आर्थिक परिस्थितीमुळे जिवाचा धोका पत्करुन अनेकांनी कोरोना सेंटरमध्ये काम केले. मात्र या कामागारांना पुर्ण पगार देण्यास हात आखडता घेतल्याने संपात व्यक्त होत आहे. नेरुळ कोव्हिड सेंटरमधील कर्मचार्‍यांच्याबाबतीत हा प्रकार घडला असून हे वेतन मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही कामगारांच्या पदरी निराशाच पडली आहे. काम करूनही अनेकांचे पूर्ण महिन्याचे वेतन देण्यात आलेले नाही, तर काहींच्या पगारातून 5 ते 3 हजार रुपये कापून घेण्यात आले आहेत.

नवी मुंबईतील कोव्हिड टेस्टिंगमध्ये घोटाळा झाल्याची चर्चा सुरु असतानाच कोविड सेंटरमधल्या कामगारांच्या वेतनावरही डल्ला मारला जात असल्याची बाब समोर आली आहे. ठेकेदारामार्फत नेमलेल्या नेरुळ सेक्टर 9 येथील अहिल्याबाई होळकर सेंटरमधील हाउसकीपिंग कर्मचार्‍यांनी याबाबत तक्रार केली आहे. सुरुवातीला सपोर्ट फॅसिलिटीमार्फत कामगार नेमण्यात आले होते. ऑगस्टमध्ये त्यांच्याकडून काम काढून डी.एम. ग्रुप यांना देण्यात आले, परंतु नोव्हेंबरमध्ये शहरातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आल्याने, इतर काही केंद्रांसह नेरुळचे केंद्रही बंद करण्यात आले. यावेळी काही कामगारांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन न देताच घरचा रास्ता दाखविण्यात आला, तर काहींच्या वेतनातून 3 ते 5 हजार रुपये कापल्याचा आरोप होत आहे. सपोर्ट फॅसिलिटी कंपनीनेही जुलै महिन्याच्या वेतनातून प्रती कामगार 5 हजार रुपये कापल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. कोणत्याही कारणाशिवाय कापलेला पगार मिळविण्यासाठी मागील एक महिन्यापासून हे कामगार ठेकेदार व पालिका अधिकार्‍यांकडे विनवण्या करत आहेत. हा प्रकार सपोर्ट फॅसिलिटी ठेकेदारामार्फत घडला असून, आपण सर्वांचे वेतन अदा केले असल्याचे डी.एम. ग्रुपचे प्रवीण सेनेकर यांचे म्हणणे आहे. मात्र, त्यांनीही काही सुपरवायझरचे वेतन थांबविले असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट