खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


राज्यभरात मतदानाला सुरुवात

14 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

मुंबई : आज राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होतं आहे. धुळे जिल्ह्यात 36 तर नंदुरबार जिल्ह्यात 23 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. अनेक गावांमध्ये थेट लढत आहे तर काही ठिकाणी तिरंगी लढत पाहण्यास मिळत आहे. यावेळेस डिजिटल प्रचारावर जास्त भर दिल्यामुळे मतदान किती होते ? आणि निकाल कसे लागतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

या निवडणुकीत धुळे जिल्ह्यात 3228 उमेदवार निवडणूक रिंगणात आपलं नशीब आजमावत आहेत, यातून 1476 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. एक लाख 13 हजार मतदार या उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रामध्ये बंद करणार आहेत. जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्रांवर अधिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

अमरावती जिल्ह्यात 537 ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीला सुरूवात झालीय. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. जिल्ह्यात 4,397 पदांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी 477 सदस्य आणि 13 ग्रामपंचायती याआधीच बिनविरोध निवडून आलेत. निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 10 लाख 40 हजार 159 मतदार मतदान करणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 386 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होतंय.  386 ग्रामपंचायतीसाठी साडेसात हजार उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यांचे भवितव्य आज ईव्हीएम मध्ये बंद होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात निवडणूक होणार्‍या एकूण ग्रामपंचायती संख्या 433 असून त्या पैकी 47 ग्रामपंचायती आधीच बिनविरोध झाल्या आहेत. आज एकूण 1 हजार 492 वार्ड मध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. नागपूरात 130 ग्रामपंचायतीसाठी निवडणुका होत असून 1086 जागांवर प्रत्यक्ष मतदान होणार आहे. रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान होतं आहे. जिल्ह्यातील 78 ग्रामपंचायतींसाठी हे मतदान होतं आहे. 612 जागांसाठी 1 हजार 588 उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी 7.30 पासून ते संध्याकाळी 7.30 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. 18 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. मतदान शांततेत पार पाडण्याचं आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केलं आहे.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट