खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


वाढीव वीजबिलांविरोधात भाजपा रस्त्यावर उतरणार

नवी मुंबई : महाविकास आघाडी सरकारने लादलेल्या वाढीव वीज बिले आणि जबरदस्तीच्या विज बिल वसुलीविरोधात नवी मुंबई भाजपाने रस्त्यावर उतरून प्रखर आंदोलनाचा इशारा दिला असून यापूर्वीच्या आंदोलनामध्ये ज्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत हे कार्यकर्ते जामीन न घेता जनतेसाठी प्रसंगी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवून आहेत अशी माहिती शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. 

शुक्रवारी भाजपाच्या वतीने नवी मुंबईतील सर्व नोड मध्ये पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांनी महा विकास आघाडी सरकारचा वीज दरवाढ आणि आणि बळपूर्वक वीज बिल थकबाकी वसूल करण्याच्या निर्णयाचा जोरदार निषेध केला.

थकबाकीदार ग्राहकांच्या वीज जोडण्या तोडण्याचे तुघलकी फर्मान राज्य सरकारने काढले आहे त्याचा जळजळीत निषेध पत्रकार परिषदेत करण्यात आला.  भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत माजी महापौर जयवंत सुतार माजी महापौर सागर नाईक माजी महापौर सुधाकर सोनावणे माजी सभागृहनेते रवींद्र इथापे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत जेष्ठ नगरसेवक अनंत सुतार माजी नगरसेविका नेत्रा शिर्के माजी नगरसेविका शुभांगी पाटील भाजपा पदाधिकारी सतीश निकम आदी मान्यवर पत्रकार परिषदेला उपस्थित होते. एकीकडे जाचक विज बिल देऊन महा विकास आघाडी सरकारने जनतेला वेठीस धरले आहे आता दंडेलशाहीने विज बिल वसूल करणार आहेत भारतीय जनता पक्ष या दंडेलशाही चा विरोध करणार असून वाढीव वीज बिल रद्द करावीत आणि सक्तीने विज बिल वसूल करण्याचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी रामचंद्र घरत यांनी केली. 

गुन्ह्यांमध्ये बेल घेणार नाही तर जेलमध्ये जाऊ
 कोरोना काळात महावितरण कडून ग्राहकांना विज बिल वेळेवर देण्यात आली नाहीत त्याचा भुर्दंड मात्र ग्राहकांवर टाकण्यात आला महावितरणची चूक असताना ग्राहकांनी हा भुर्दंड का भरावा? असा सवाल जयवंत सुतार यांनी केला. वीजदरवाढीविरोधात शांततेत लोकशाही मार्गाने आंदोलन करणार्‍या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत याचा निषेध करत सतीश निकम यांनी माजी आमदार संदीप नाईक यांनी जाहीर केल्याप्रमाणे या गुन्ह्यांमध्ये बेल घेणार नाही वेळ पडली तर जेलमध्ये जाऊ असा इशारा दिला. 

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट