खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


लवलिनाने केले पदक निश्‍चित

टोकियो : महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेनने भारताला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये मीराबाईनंतर दुसरं पदक निश्चित करुन दिले आहे. शुक्रवारी झालेल्या महिलांच्या बॉक्सिंगच्या 69 किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व लढतीत लवलीना हिने तैवानच्या निएन चिन चेन हिच्यावर एकतर्फी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. याबरोबरच लवलीना हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी दुसरे पदक निश्चित केले आहे. 

लवलीनानं 69 किलो वजनी गटात उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात चीनी ताइपेची बॉक्सर एन.सी. चेनला 4-1 ने पराभूत केलं. या विजयासह तिने सेमी फायनलमध्ये प्रवेश करुन  ऑलिम्पिकमध्ये भारताचं एक पदक निश्चित केलं आहे. आता हे पदकं कोणतं असणार आहे याकडे सर्व भारतीयांची उत्सुकता लागून राहिली आहे. लवलिना हिने पहिल्या फेरीमध्ये तैवानच्या निएन चिन चेनचे आव्हान 3-2 अशा फरकाने परतवून लावले. त्यानंतर दुसर्‍या फेरीवरही लवलिना हिचाच वरचष्मा दिसून आला. तिने ही फेरी 5-0 अशी सहज जिंकत सामन्यावर आणि पदकावर कब्जा केला.

भारतासाठी बॉक्सिंगमध्ये ऑलिम्पिक पद पटकावणारी लवलीना दुसरी बॉक्सर ठरली आहे. याआधी लंडनमध्ये 2012 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत मेरी कोमने कांस्य पदक पटकावले होते. किक-बॉक्सिंग सोडून बॉक्सिंगमध्ये आलेल्या लवलिनाने आपल्या आजारी आईची सेवा करण्यासाठी बॉक्सिंगचा सराव करणे देखील थांबवले होते. पण अवघ्या सहा महिन्यांत पुनरागमन करत लवलीनाने ऑलिम्पकमध्ये पदक निश्चित केलं आहे. 

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट