Breaking News
अनेक खाद्यपदार्थात गुळाचा वापर होत असतो. आजकाल लोक साखरे ऐवजी गूळ खाणं जास्त पसंत करतात. गूळ आरोग्यासाठी जास्त फायद्याचा असतो. आपण बाजारात जाऊन थेट गूळ घेऊन येतो. मात्र हा गूळ केमिकल युक्त तर नाही ना याची साधी आपल्याला कल्पनाही नसते. केमिकलयुक्त गूळ आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतो. हा म्हणाला हे कसं ओळखाचं? तर आज आम्ही तुम्हाला याबद्दलच सांगणार आहोत.
अनेक खाद्य पदार्थांप्रमाणेच गुळामध्येही भेसळ होऊ शकते. केमिकल असलेला गूळ तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवतो. म्हणूनच केमिकलयुक्त आणि केमिकल नसलेला गूळ कसा ओळखावा हे माहित असणं आताच्या घडीला खूप महत्वाचे आहे. योग्य आणि बनावट गूळ कसा ओळखावा हे शेफ पंकज भदौरिया यांनी इन्स्टाग्रामवर सांगितलं आहे. त्यांनी काही छान टिप्स दिल्या आहेत. त्याच्या मदतीने आपण केमिकलयुक्त गूळ ओळखू शकता.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News
Aajchi Navi Mumbai