खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


2 वाहन चोरांकडून 21 वाहने जप्त

नवी मुंबई : चोरायला सोप्या असणाऱ्या गाड्या चोरणाऱ्या दुकलीला एपीएमसी पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 14 लाख 70 हजाराच्या 21 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. यात 10 रिक्षा 10 स्कुटर आणि एका मोटारसायकलचा समावेश आहे.

आलम रफिक खान आणि सलमान शेख असे अटक आरोपींची नावे आहेत. सध्या बाजारात एक्टिव्हा या स्कुटरला मागणी जास्त असल्याने या दुकलीने एक्टिव्हा स्कुटरचे कुलूप तोडून त्या  चोरीला सुरवात केली. सोबतच रिक्षाही चोरी करण्याचे कसब शिकून घेतले. एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक रिक्शा चोरी झाली होती. या गुन्ह्याचा तपास करीत असताना अभिलेखवरील गुन्हेगार आणि सीसीटीव्हीत चोरी करतानाचे आरोपी याची सांगड घालत असताना त्यांना आलम याची ओळख पटली. त्याचा मागोवा काढण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक वसीम शेख, निलेश शेवाळे, यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमले. 

सदर पथकाने आरोपीचा मग काढत सुरवयीला आलम याला शिवाजी नगर गोवंडी येथून अटक केली. आलम याने दिलेल्या माहितीनुसार याच परिसरातील बाबर अहेमद गल्लीतून सलमान याला अटक केली. त्यांना अटक केल्यावर त्यांच्या कडून 21 गाड्या जप्त केल्या.  एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीतील आठ, कोपरखैरणे 5, समतानगर, मानखुर्द, बी के सी, गावदेवी, देवनार,डी एन ए नगर आणि टिळकनगर या ठिकाणाहून प्रत्येकी एक गुन्हे उकल झाली आहे.


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट