खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


भेगाळलेल्या टाचांसाठी वापरा मेणबत्ती

थंडीमध्ये चेहऱ्याच्या त्वचेप्रमाणे पायांच्या टाचासुद्धा खूप खराब होतात टाचेला भेगा पडायला सुरवात होते, कधी कधी भेगा खूप वाढतात खोलवर जातात आणि पायांचं सौंदर्य त्यामुळे खराब तर होतंच शिवाय पायाचं आरोग्यसुद्धा खराब होतं. अनेक जणी खूप उपाय करून पाहतात मात्र त्याचा काडीमात्रसुद्धा फरक पडत नाही, आज असा घरगुती उपाय पाहणार आहोत जे स्वस्तात आहेच शिवाय भेगाही बऱ्या होतात. 

साहित्य

 • 5-6  टेबलस्पून मोहरीचं तेल
 • 1 टेबलस्पून व्हॅसलिन
 • अर्धी मेणबत्ती 
 • 1 टीस्पून ग्लिसरीन

कसं बनवायचं क्रीम 

 • हे होममेड क्रीम बनवण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर एक कढई तापायला ठेवा ,कढई तापली कि त्यात मोहरीचं तेल टाका. आता जस हे तेल गरम होतं येईल तेव्हा त्यात मेणबत्तीचा तुकडा घाला.
 • हे सर्व मिश्रण व्यवस्थित गरम होऊद्या मेणबत्तीचा तुकडा हळू हळू वितळलायला लागेल, मग त्यात व्हॅसलिन घाला. हे करत असताना एक लक्षात ठेवा सर्व मिश्रण सतत ढवळत राहा गॅस मध्यम आचेवरच असुद्या,
 • मेणबत्ती आणि व्हॅसलिन पूर्णपणे वितळल्यावर त्यात ग्लिसरीन टाका आणि सर्व मिश्रण एकत्र करून घ्या. साधारण 5 ते 6 मिनिटे हे मिश्रण व्यवस्थित गरम होऊ द्या आता गॅस बंद करा, हे मिश्रण थोडं कोमट झालं कि एखाद्या काचेच्या बरणीत किंवा बाटलीत भरून ठेवा.  

कसं कराल अप्लाय 

 • रात्री झोपण्यापूर्वी तळपाय स्वच्छ धुवून कोरडे करा, 
 • आपण तयार केलेलं क्रिम तळपायांना चोळून लावा.
 •  त्यानंतर पायामध्ये सॉक्स घालून ठेवा. हे क्रिम लावल्यानंतर धुळीत जाणं मात्र नक्की टाळा. 
 • सकाळी पायातील मोजे काढून टाका हा उपाय आठवड्यातून दोनदा करा आणि काहीच दिवसात तुम्हाला फरक जाणवू लागेल.

रिपोर्टर

 • Aajchi Navi Mumbai
  Aajchi Navi Mumbai

  The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

  Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट