सिडकोकडून पाणी पुरवठा एक दिवस बंद
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 21, 2023
- 556
नवी मुंबई ः सिडकोतर्फे हेटवणे जलवाहिनीच्या देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने द्रोणागिरी, उलवे, खारघर, तळोजा नोडसह हेटवणे जलवाहिनीवरील गावांना होणारा पाणी पुरवठा बुधवार, 22 फेब्रुवारी सकाळी 9.00 वाजेपासून ते 23 फेब्रुवारी सकाळी 9.00 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच त्यानंतरही पुढील 24 तास कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
प्रभावित परिसरातील नागरिकांनी यापूर्वीच पाण्याचा साठा करून, या कालावधीत पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai