खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास

सिडको करणार 90 हजार घरांची निर्मिती

महाकाय गृहनिर्माण प्रकल्पावर सुकाणू समितीची मंजुरीची मोहर

नवी मुंबई : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत न भूतो असा महाकाय गृहनिर्माण योजनेचा संकल्प सिडकोने सोडला आहे. सिडकोच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळेस 90 हजार घरे निर्मितीचे ध्येय हाती घेण्यात आले आहे. सिडकोच्या या महाकाय गृहनिर्माण प्रकल्पावर मंगळवारी राज्याचे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या सुकाणू समितीने मंजुरीची मोहर उमटवली आहे. त्यामुळे बुधवारी सदर गृहनिर्माण प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी प्राप्त करुन घेण्यासाठी सिडकोचे अधिकारी दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.  

गत 15 ऑगस्ट रोजी 15 हजार घरांची गृहनिर्माण योजना ऑनलाईन पद्धतीने मार्गी लावणारे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी आणखी 25 हजार घरे उभारणीचे नियोजन घेऊन डिसेंबरपर्यत त्याची घोषणा करण्याचे सुतोवाच तीन महिन्यांपूर्वी केले होते. परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच खारकोपर-नेरुळ लोकलसेवेच्या शुभारंभ प्रसंगी सिडकोने रेल्वेस्थानक परिसरातील  व दगडखाण परिसरातील मोकळ्या भूखंडावर एक लाख घरांच्या निर्मितीचे काम हाती घेण्याच्या सूचना सिडको व्यवस्थापनाला दिल्या होत्या.  

त्याअनुषंगाने सिडकोने नवी मुंबईतील विविध रेल्वेस्थानक परिसरातील पार्किंग, फुडकोर्ट व मोकळ्या भूखंडांचा अभ्यास करुन त्या ठिकाणी अडीच एफएसआयच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 89 हजार 800 घरांच्या निर्मितीची योजना हाती घेतली. या महाकाय गृहनिर्माण प्रकल्पाचा आराखडा हाफिज काँन्ट्रक्टर यांनी बनविला आहे. सिडको भविष्यात बनवित असलेल्या या 90 हजार घरांपैकी जवळपास 53 हजार घरे ही आर्थिक दृष्टय दुर्बल घटकासाठी तर उर्वरीत जवळपास 37 हजार घरे ही अल्प उत्पन्न गटासाठी उभारण्यात येणार आहेत.  

सदर घरे सर्वसामान्य लोकांना स्वस्तात उपलब्ध व्हावी व आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांना बँकेकडून कर्ज कमी व्याजात सहज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सिडकोने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत हा महाकाय गृहनिर्माण प्रकल्प हाती घेतल्याचे लोकेश चंद्र यांनी सांगितले. तसेच या गृहनिर्माण प्रकल्पात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर घेणाऱया आर्थिकदृष्टया दुर्बल घटकाला 2लाख 50 हजाराचे तर अल्प उत्पन्न घटकाला 2 लाख 67 हजार इतके अनुदान केंद्र सरकारकडून उपलब्ध होणार असल्याचे ते म्हणाले.  

हा महाकाय गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याकरिता बांधकामधारक निवडण्यासाठी येत्या पंधरा दिवसात निविदा प्रसिध्द केली जाणार आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत कंत्राटदाराची निवड अंतिम झाल्यानंतर लगेचच सिडको या महाकाय गृहनिर्माण प्रकल्पाची लॉटरी जाहीर करणार असल्याचे लोकेश चंद्र यांनी सांगितले. सिडको करणार 90 हजार घरांची निर्मिती

महाकाय गृहनिर्माण प्रकल्पावर सुकाणू समितीची मंजुरीची मोहर

नवी मुंबई : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत न भूतो असा महाकाय गृहनिर्माण योजनेचा संकल्प सिडकोने सोडला आहे. सिडकोच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळेस 90 हजार घरे निर्मितीचे ध्येय हाती घेण्यात आले आहे. सिडकोच्या या महाकाय गृहनिर्माण प्रकल्पावर मंगळवारी राज्याचे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या सुकाणू समितीने मंजुरीची मोहर उमटवली आहे. त्यामुळे बुधवारी सदर गृहनिर्माण प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी प्राप्त करुन घेण्यासाठी सिडकोचे अधिकारी दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.  

गत 15 ऑगस्ट रोजी 15 हजार घरांची गृहनिर्माण योजना ऑनलाईन पद्धतीने मार्गी लावणारे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी आणखी 25 हजार घरे उभारणीचे नियोजन घेऊन डिसेंबरपर्यत त्याची घोषणा करण्याचे सुतोवाच तीन महिन्यांपूर्वी केले होते. परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच खारकोपर-नेरुळ लोकलसेवेच्या शुभारंभ प्रसंगी सिडकोने रेल्वेस्थानक परिसरातील  व दगडखाण परिसरातील मोकळ्या भूखंडावर एक लाख घरांच्या निर्मितीचे काम हाती घेण्याच्या सूचना सिडको व्यवस्थापनाला दिल्या होत्या.  

त्याअनुषंगाने सिडकोने नवी मुंबईतील विविध रेल्वेस्थानक परिसरातील पार्किंग, फुडकोर्ट व मोकळ्या भूखंडांचा अभ्यास करुन त्या ठिकाणी अडीच एफएसआयच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 89 हजार 800 घरांच्या निर्मितीची योजना हाती घेतली. या महाकाय गृहनिर्माण प्रकल्पाचा आराखडा हाफिज काँन्ट्रक्टर यांनी बनविला आहे. सिडको भविष्यात बनवित असलेल्या या 90 हजार घरांपैकी जवळपास 53 हजार घरे ही आर्थिक दृष्टय दुर्बल घटकासाठी तर उर्वरीत जवळपास 37 हजार घरे ही अल्प उत्पन्न गटासाठी उभारण्यात येणार आहेत.  

सदर घरे सर्वसामान्य लोकांना स्वस्तात उपलब्ध व्हावी व आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांना बँकेकडून कर्ज कमी व्याजात सहज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सिडकोने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत हा महाकाय गृहनिर्माण प्रकल्प हाती घेतल्याचे लोकेश चंद्र यांनी सांगितले. तसेच या गृहनिर्माण प्रकल्पात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर घेणाऱया आर्थिकदृष्टया दुर्बल घटकाला 2लाख 50 हजाराचे तर अल्प उत्पन्न घटकाला 2 लाख 67 हजार इतके अनुदान केंद्र सरकारकडून उपलब्ध होणार असल्याचे ते म्हणाले.  

हा महाकाय गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याकरिता बांधकामधारक निवडण्यासाठी येत्या पंधरा दिवसात निविदा प्रसिध्द केली जाणार आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत कंत्राटदाराची निवड अंतिम झाल्यानंतर लगेचच सिडको या महाकाय गृहनिर्माण प्रकल्पाची लॉटरी जाहीर करणार असल्याचे लोकेश चंद्र यांनी सांगितले. 

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट