खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


चोरीच्या 7 मोटारसायकल जप्त

नवी मुंबई ः पनवेल, नवी मुंबई परिसरातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीमध्ये बालगुन्हेगारांचा समावेश असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 5 गुन्ह्यांचा उलगडा झाला असून 7 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये वाहन चोरीच्या घटना वाढत आहे. रोड, वाहनतळ व इमारतीच्या परिसरात उभी केलेली वाहने चोरटे पळवून नेत आहेत. या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त मिलींद भारांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकानेही शोध मोहिम सुरू केली आहे. गुन्हे शाखेचे उपायुक्त अमित काळे, सहायक आयुक्त गजानन राठोड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक माणिक नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रताप देसाई व पथकाने तळोजा व नेरूळ परिसरातून 17 वर्षाच्या दोन मुलांना ताब्यात घेतले. यापैकी एकजण खारघरमध्ये व दुसरा नेरळमधील रहिवासी आहे. त्यांच्याकडून तळोजा, खारघर, सीबीडी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामधील 5 गुन्हे उघडकीस आले आहेत. 4 लाख 55 हजार रुपये किमतीच्या एकूण 7 मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.तळोजा पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट